Entertainment News: मुलगा झाला की मुलगी???, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी

On: December 17, 2023 7:14 PM
Entertainment News
---Advertisement---

Entertainment News | छोट्या पडद्यावरील रुबिना दिलैक आणि सुगंधा मिश्रा या अभिनेत्री नुकत्याच आई झाल्या आहेत, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील गोड बातमी दिली आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला मुलगा झाला की मुलगी हे सुद्धा तीने सांगितलं आहे. तिच्या या पोस्टची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कोण आहे ती अभिनेत्री?

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरने आपण आई झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपल्या सोशल मीडिया खात्यांवर तीने यासंदर्भात एक पोस्ट लिहिली असून याच पोस्टच्या माध्यमातून तीने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. सईने ही पोस्ट केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.

सईला मुलगा झाला की मुलगी?

अभिनेत्री लई लोकूर गेल्या काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता तीने स्वतः आपण आई झाल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं तसेच आपल्याला मुलगी झाल्याचंही तीने या पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं आहे.

Entertainment News: “ती निरोगी, सुंदर आहे, तिला आधीपासूनच खूप जणांचं प्रेम मिळतंय. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी तुमचे आभार”, असं सई लोकूरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सई लोकूरची पोस्ट-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

News Title: Entertainment News Actress sai lokur become Mother

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर

India vs South Africa | पार वाट लावून टाकली!, ‘या’ खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेची हालत केली खराब

Bollywood News | पतीनेच केला कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now