Entertainment | 26 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, कारण आहे फारच धक्कादायक!

On: December 11, 2023 8:56 AM
entertainment news
---Advertisement---

Entertainment | सिनेसृष्टीवर दुखःचा डोंगर कोसळल्याचं पहायला मिळत आहे. सिआयडीमधील अभिनेता दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर 80 -90 चं दशक गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद देखील काळाच्या पडद्यआड गेले. अशात आता सिनेसृष्टीतून अणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मल्याळम सिनेसृष्टीतील (Entertainment) अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मीका प्रदेशात होती. लक्ष्मीका हिचं निधन प्रदेशात झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.

लक्ष्मीकाच्या निधनामागचं कारण काय?

संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन हिचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीका हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. लक्ष्मीकाच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

तिच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. लक्ष्मीकाने दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. पण अभिनेत्रीला स्वतःचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही.

लक्ष्मीकाची फॅन फोलोविंग

आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर कायम सक्रिय राहत होती. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची फॅन फोलोविंग देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. लक्ष्मीका सजीवन कायम नव्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती.

अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तर लक्ष्मीका सजीवन हिचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाल्यामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

News Title : Bollywood news actress passed at age of 26

थोडक्यात बातम्या –

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ सुद्धा मुख्यंत्रिपदाच्या शर्यतीत!, इंदापुरातून मोठी अपडेट

Investment | कमी पगारातून ‘अशी’ करा बचत; सहज मिळतील 50 लाखांपेक्षा जास्त रिटर्न्स

Pune News | पुण्याचं टेन्शन वाढवणारी बातमी, दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई

AB de Villiers | एबी डिविलियर्सचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा

New Car | नवीन वर्षात कार घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now