बसमध्ये तरूणी आली बिकिनी घालून, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

On: April 19, 2024 5:38 PM
---Advertisement---

Delhi Bus Video | आपण अनेकदा बिकिनी घातलेल्या तरूणी बीचवर पाहिल्या असतीलच. तसेच स्विमिंग करत असताना पाहिलं असेल. चित्रपटांमध्ये देखील आपण बिकिनी परिधान केलेल्या अभिनेत्रींना पाहिलं असेल. मात्र आता नवी दिल्ली येथे एसटी बसमधून एका तरूणीने बिकिनी परिधान करत प्रवास केलाय. (Delhi Bus Video)

बिकिनी घालून तरूणीचा बसने प्रवास, व्हिडीओ व्हायरल

बसमध्ये एका तरूणीने बिकिनी घालून प्रवास केला. बिकिनी परिधान केलेल्या तरूणीला इतर प्रवाशांनी पाहताच नाकं मुरडली असल्याचं दिसत आहे. प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ (Delhi Bus Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. काही जणांनी व्हिडीओवर (Delhi Bus Video) कमेंट करत बिकिनी घालून प्रवास करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय तर काहींना त्या तरूणीचं समर्थन केलंय.

व्हिडीओ (Delhi Bus Video) पाहिल्यानंतर समजतं की बिकिनी घातलेल्या तरूणीकडे प्रवासी वेगळ्या नजरेनं पाहतात. तर एक महिला तरूणीपासून लांब झाली. बिकिनी परिधान केलेल्या तरूणीकडे काही लोकं पाहतात आणि तिथून निघून जातात, असं त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काहींंनी असे कपडे घालणाऱ्या तरूणीवर पोलीसात तक्रार व्हावी अशा अनेक कमेंट्स आहेत. तर दुसरीकडे असे कपडे घालून बसमध्ये प्रवास करणं योग्य नसल्याचं सांगितलं. तर काहींना तरूणींनी कसे कपडे घालावे हा तिचा प्रश्न असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्यात.

News Title – Delhi Bus Video About Young Lady Wearing Bikini And Travelling Bus

महत्त्वाच्या बातम्या

आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत थेट बोलला मलायका अरोराचा मुलगा, म्हणाला…

आधी गणपतीचं दर्शन आता दर्ग्यावर चढवली चादर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये

मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय, पण एका चुकीमुळे पांड्याला भरावा लागणार दंड

मला मूल असण्याची गरज वाटत नाही, कारण… अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं वक्तव्य चर्चेत

भाजपला पराभवाची धास्ती!, जे लीड देणार नाहीत त्यांना… थेट आमदारांना मिळाली तंबी

Join WhatsApp Group

Join Now