तंत्रज्ञान
नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार
New Car l आजकाल तरुणांमध्ये आलिशान कार खरेदी करण्याची जास्त क्रेझ आहे. त्यामुळे तरुणांना स्वतःची का होईना पण एकतरी कार असावी असे वाटते. अशातच आता....
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर
Electric Scooter l उद्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. या दिवशी वाहन, सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच आता iVoomi....
या अक्षय तृतीयेला दणक्यात घरी आणा टोयोटा कंपनीची नवी कोरी कार; किंमत काय?
Toyota New Car l टोयोटा इंडियाने भारतीय बाजारपेठेत आणखी एक नवीन कार लाँच केली आहे. कंपनीने Toyota Innova Crysta GX Plus लाँच करण्यात आली आहे.....
मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम
Deactivate UPI l आजकाल नागरिक UPI द्वारे पैसे देण्यास प्राधान्य देतात. अगदी ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन शॉपिंग असो नागरिक मात्र शॉपिंगमध्ये पेमेंट देखील UPI वरूनच....
भन्नाट फीचर्ससह महिंद्रा कंपनीची कार लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये
Mahindra XUV 3XO SUV l महिंद्राने नुकतीच XUV 3XO SUV लाँच केली आहे. महिंद्राने ही एसयूव्ही 7.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे आणि....
कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच
Y18 Series l विवो कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. Vivo कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Vivo Y18 या सीरिजचे दोन नवीन स्मार्टफोनचे सादर केले आहेत.....
भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार
रियलमी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Realme P1 5G सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने realme P1 5G आणि realme P1 Pro 5G हे दोन स्मार्टफोन....
भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार
Vivo X Fold 3 Pro l आजकाल तरुणांमध्ये मोबाईलची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच विवो कंपनीने आपल्या....
रील्स स्टार महिन्याला किती पैसे कमावतात? कमाई ऐकून व्हाल थक्क
Instagram l आजकाल सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणे देखील जास्त प्रमाणात वाढले आहे. अशातच तरुणवर्ग इंस्टाग्रामचा वापर जास्त प्रमाणात करतात. जर तुम्ही....
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाईक घ्यायची? तर भन्नाट फीचर्ससह ‘ही’ नवीन बाईक येतेय बाजारात
Bajaj Pulsar NS400 l बजाज ऑटो कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. बजाज कंपनी लवकरच बजाज पल्सर NS400 ही बाईक लाँच करणार आहे. कंपनीने....
कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह खरेदी ‘हा’ स्मार्टफोन
POCO C61 Smartphone l तुम्ही बजेट फ्रेंडली आणि उत्तम फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. POCO C61 स्मार्टफोन आजकाल फ्लिपकार्टवर....
Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत
Yamaha Aerox S l यामाहा मोटर इंडियाने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. यामाहा मोटर इंडिया कंपनीने एरोक्स स्कूटरचा नवीन प्रकार लाँच केला आहे. एरोक्स....
नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी
Car Tips l प्रत्येक तरुणाचं स्वतःची कार असावी असं स्वप्न असत. मात्र कित्येकदा तरुणवर्ग कार खरेदी करूनही कारची व्यवस्थित काळजी घेत नाही. त्यामुळे नवीन कार....
ग्राहकांना होणार फायदा; जबदस्त चार्जिंग कॅपॅसिटीसह मोटोरोला कंपनीने लाँच केला स्मार्टफोन
moto g64 5G l मोटोरोला आज आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी Moto G64 5G फोन लाँच करत आहे.....
iPhone 15 वर मिळतंय तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स
iPhone 15 offer price | प्रत्येक युवाला आपल्याकडे आयफोन असावा, अशी इच्छा असते. मात्र, या फोनची किंमत जवळपास लाखोंच्या घरात आहे. आता तुम्हीही हा फोन....
मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स
Maruti Suzuki Swift l मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत भारतात नवीन स्विफ्ट कार लाँच करणार आहे. ही कार मागील मॉडेलपेक्षा अधिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असणार आहे.....
कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच
Infinix Smartphone l Infinix कंपनीने कमी बजेटमधील स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. या सीरिजला Infinix Note 40 Pro 5G असे नाव दिले आहे. या मालिकेअंतर्गत....
Realme च्या ‘या’ 5G फोनवर तब्बल इतक्या हजारांचा मिळणार डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स
Realme P1 5G Sale Offer | सध्या 5G फोन वापरकर्ते अधिक आहेत. प्रत्येकालाच आपल्याकडे स्मार्टफोन असावा, अशी इच्छा असते. पण, स्मार्टफोन घ्यायचा म्हटल्यावर खिसाही जास्त....
आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकलीये?,’असं’ करा दुरुस्त
Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डमध्ये तुमची माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, आधार कार्ड जवळपास सर्वच ठिकाणी महत्वपूर्ण मानले जाते.....
20 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स
Smartphone offers | तुम्हाला जबरदस्त फीचर्स आणि लेटेस्ट स्मार्टफोन कमी पैशांत खरेदी करायचा असेल तर, तुमच्यासाठी काही खास ऑफर्स आहेत, जिथे तुम्ही 20 हजारांच्या आत....
ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी; जबरदस्त मॉडेलसह नवीन व्हेरियंट लाँच
Hyundai Grand i10 Nios l ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने Grand i10 Nios लाइन-अप मध्ये एक नवीन प्रकार लाँच केला आहे. कॉर्पोरेट व्हेरिएंट नावाचा हा नवीन....
तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत
Bajaj Pulsar N250 Launched l बजाज ऑटोने आपले पल्सर N250 मॉडेल अपडेटसह लाँच केले आहे. बजाजने या अपडेटेड मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने या....
OnePlus चा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
OnePlus Nord CE 3 Lite 5G | कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्सवाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. वनप्लसचा स्मार्टफोन....
टोयोटा कंपनीने ग्राहकांसाठी दिली आनंदाची बातमी
Toyota Taisor Launched In India l टोयोटा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. टोयोटाने क्रूझर टेसरसह सब-फोर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये पुन्हा प्रवेश केला....
फक्त 4000 रुपयांत खरेदी करा जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स
Motorola Edge 50 Pro 5G | कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्सचा फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आज (9 एप्रिल) आली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने नुकताच फ्लॅगशिप....





























