खेळ

IPL 2025 Ticket Booking

आयपीएलचं तिकिटं कुठे आणि कस बुक करायचं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

March 18, 2025

IPL 2025 Ticket Booking l आयपीएल २०२५ हंगामाची सुरुवात २२ मार्चपासून होत असून क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे की, सामन्यांची तिकिटं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे....

IPL 2025 Streaming

आयपीएलमध्ये नवा नियम लागू, संघाना होणार फायदाच फायदा

March 18, 2025

IPL 2025 l आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बदली खेळाडूंशी संबंधित एक नवा नियम लागू केला आहे. या नियमामुळे स्पर्धेतील....

Jio Recharge

जिओची भन्नाट ऑफर! IPL 2025 फुकटात पाहता येणार

March 18, 2025

Jio IPL 2025 Offer l भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक उत्सव मानला जातो. आयपीएल 2025 ची उत्सुकता क्रिकेटप्रेमींसाठी वाढत असताना जिओने एक धमाकेदार....

IPL 2025 Ticket Booking

BCCI चा मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूंना मिळणार नाही पूर्ण पगार

March 18, 2025

IPL 2025 l हंगामासाठी खेळाडूंचे करार निश्चित झाले असले तरी काही खेळाडूंना संपूर्ण पगार मिळणार नाही. BCCI च्या नियमांनुसार, खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील तरच....

Virat Kohli Big Statement on RCB Captaincy

RCB च्या नव्या कर्णधाराबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “संघाचं नेतृत्व करण्यासाठी…”

March 18, 2025

RCB Captaincy | इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. 22 मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. यादरम्यान, RCB अनबॉक्स इव्हेंटमध्ये....

Mumbai Indians

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला पाकिस्तानने पाठवली नोटीस, IPL 2025 पूर्वी खळबळ

March 17, 2025

IPL 2025 l आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच एक मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉश याला पाकिस्तान....

virat kohli

BCCI च्या नियमामुळे विराट कोहली नाराज! कारण आलं समोर

March 17, 2025

Virat Kohli l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अलीकडेच कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांची उपस्थिती मर्यादित करण्याचा निर्णय घेतला. या नियमाविषयी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट....

yuvraj singh & tino best

युवराज अन् बेस्ट आमनेसामने! मैदानातच भिडले, नेमकं काय घडलं?

March 17, 2025

yuvraj singh & tino best l इंटरनॅशनल मास्टर्स लीग 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्सने वेस्ट इंडिज मास्टर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. मात्र,....

IPL 2025 Suspended

IPL 2025: 10 संघांचे ‘सेनापती’ सज्ज! 5 युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी!

March 15, 2025

IPL 2025 l इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2025) 18व्या हंगामाचा बिगुल वाजला असून, सर्व 10 संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये 5 नव्या....

WPL Final 2025

आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने, कोण बाजी मारणार?

March 15, 2025

WPL Final 2025 l महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आज (15 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना....

Varun Chakravarthy Received Threats

बाईकवरून पाठलाग अन् धमकी, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या खुलाशाने खळबळ

March 15, 2025

Varun Chakravarthy | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शानदार कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटपटू वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) एक धक्कादायक खुलासा केला आहे. 2021 च्या T20 विश्वचषकात अपयशी ठरल्यानंतर....

Indian Cricket Legend Syed Abid Ali Passes Away

क्रिकेटविश्वात शोककळा, टीम इंडियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचं निधन

March 13, 2025

Indian Cricket | भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू सय्यद आबिद अली (Syed Abid Ali) यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.....

rohit virat

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठे बदल; जाणून घ्या रोहित, विराटच स्थान?

March 12, 2025

ICC ODI Ranking l चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) संपल्यानंतर आयसीसीने (ICC) नव्या वनडे रँकिंगची घोषणा केली असून यात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.....

Jasprit Bumrah

Jasprit Bumrah च्या करिअरला धोका? दिग्गज बॉलरचा भारतीय टीमला इशारा

March 12, 2025

 टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या जगातील सर्वोत्तम फास्ट बॉलर मानला जातो. मात्र, न्यूझीलंडचा माजी दिग्गज गोलंदाज शेन बॉन्ड (Shane Bond)....

Manish Pandey-Ashrita Shetty Divorce Rumors

युजवेंद्र-धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूचा संसार मोडणार?, चर्चेला उधाण

March 11, 2025

Manish Pandey-Ashrita Shetty | भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे (Manish Pandey-Ashrita Shetty ) आणि त्याची पत्नी, तामिळ अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याच्या....

Shubman Gill Net Worth

शुभमन गिल ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

March 10, 2025

Shubman Gill Girlfriend l भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) आणि अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) यांच्यातील कथित नात्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. काही....

IPL 2025 Tickets

IPL 2025 : ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुकिंग कसं कराल?

March 10, 2025

IPL 2025 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने IPL 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. 18वा हंगाम 22 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि....

Yuzvendra Chahal & Mystery Girl

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या नव्या प्रेमाची चर्चा? दुबईत ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसला!

March 10, 2025

Yuzvendra Chahal & Mystery Girl | भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात दुबईमध्ये खेळल्या जात....

Shama Mohamed Praises Rohit Sharma

हिटमॅनला ‘जाड्या’ म्हणणाऱ्या शमा मोहम्मद यांनी विजयानांतर ठोकला सलाम; पोस्ट चर्चेत

March 10, 2025

Shama Mohamed | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) कौतुक करताना त्याच्या....

Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl Sparks Dating Rumors

युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नवे प्रेम?, मिस्ट्री गर्लसोबत लुटला IND vs NZ सामन्याचा आनंद

March 10, 2025

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच झालेल्या क्रिकेट सामन्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला,....

Rohit Sharma

विजयानंतर रोहित शर्माची मोठी घोषणा, चाहत्यांची वाढली धाकधूक

March 10, 2025

Rohit Sharma | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्ती घेणार का, या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विजेतेपद मिळवून....

IND vs NZ Shoaib Akhtar Questions PCBs Absence

टीम इंडिया जिंकताच पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे गंभीर सवाल, व्हिडिओ व्हायरल

March 10, 2025

IND vs NZ |  भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने एक व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर....

rohit virat

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा-विराट कोहली घेणार निवृत्ती?, चर्चेला उधाण 

March 7, 2025

Rohit Sharma-Virat Kohli | भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून संन्यास जाहीर....

SRH

IPL 2025 आधी SRH ला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

March 7, 2025

IPL 2025 l आयपीएल 2025 सुरू होण्याच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे संपूर्ण....

Sania Mirza

सानिया मिर्झाने लिहले ‘लव्ह लेटर’! कोणासाठी व्यक्त केल्या भावना?

March 6, 2025

Sania Mirza l माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आपल्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) पासून घटस्फोट घेतल्यानंतर....

Previous Next