खेळ

Pooran Stars

ज्याला धुडकावलं त्यानेच केली तुफानी खेळी; ‘या’ खेळाडूने काव्या मारनला रडकुंडीला आणलं

March 29, 2025

Pooran Stars l इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) एका सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad – SRH) संघाला आपल्याच माजी खेळाडूच्या धडाकेबाज खेळीमुळे पराभवाचा सामना करावा लागला.....

IPL 2025 New Schedule

BCCI कडून ‘या’ हायव्हॉलटेज सामन्याच्या तारखेत बदल, इतर सामन्यांचं वेळापत्रकही बदलणार?

March 29, 2025

IPL 2025 | आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्याच्या तारखेत बीसीसीआयने अचानक बदल केला आहे. कोलकाता पोलिसांच्या विनंतीनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे आता केकेआर आणि लखनौ....

Kavya Maran

SRH ची मालकिण काव्या मारन ‘या’ प्रसिद्ध गायकाला करतेय डेट?

March 28, 2025

Kavya Maran l आयपीएल २०२५ मध्ये मैदानात खेळाडूंइतकीच चर्चेत असते ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मालकिण काव्या मारन. तिच्या सौंदर्यामुळे आणि भावनिक प्रतिक्रिया दाखवणाऱ्या....

बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय ‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल! मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण? शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

‘मी रोहित शर्माला रोज…;’ युवराज सिंगच्या वडिलांचं वक्तव्य चर्चेत

March 28, 2025

Rohit Sharma | भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील, योगीराज सिंग (Yograj Singh), यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यास आपल्या संभाव्य कार्यपद्धतीबद्दल....

Virat Kohli

RCB ची वाढली चिंता, दुसऱ्या सामन्यापूर्वीच विराटला दुखापत, नेमकं काय झालंय?

March 28, 2025

RCB vs CSK | आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात शुक्रवारच्या सामन्यापूर्वी आरसीबीला (RCB)....

CSK Vs RCB

आज चेन्नई आणि बंगळूरुच्या स्टार्समध्ये ‘हा’ संघ ठरणार ‘सुपरस्टार’?

March 28, 2025

CSK Vs RCB l इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आज शुक्रवार, 28 मार्च रोजी क्रिकेटप्रेमींना सर्वाधिक अपेक्षित सामना पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि....

Kavya Maran

काव्या मारनची रडण्यासारखी हालत कोणी केली? वाचा सविस्तर

March 28, 2025

Kavya Maran l IPL 2025 स्पर्धेतील सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याने चाहत्यांमध्ये मोठीच चर्चा निर्माण केली आहे. कारण या सामन्यात SRH संघाच्या मालक....

Ravichandran Ashwin

 IPL मधील गोलंदाज प्रचंड दबावात, त्यांना मानसोपचार…; अश्विनच्या वक्तव्याने खळबळ

March 28, 2025

Ravichandran Ashwin | IPL 2025 मध्ये फलंदाजांचा दबदबा वाढल्याने गोलंदाजांवर मानसिक ताण येत असल्याचं मत रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) मांडलं आहे. त्याने यासाठी आयपीएल संघांनी मानसोपचार....

MS Dhoni

धोनी माझा मुलगा, पण… युवराजच्या वडिलांच्या वक्तव्याने खळबळ!

March 27, 2025

MS Dhoni l योगराज सिंह वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी नुकतीच एका....

Gautami Patil Controversy

गौतमी पाटील IPL मध्ये कोणाला सपोर्ट करते? उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

March 27, 2025

Gautami Patil l आयपीएल 2025 हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली असून, क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटी मंडळींमध्येही आवडत्या संघासोबतची नाळ अधिक घट्ट होताना दिसते. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय डान्सर गौतमी....

SRH vs LSG

हैदराबादच्या धडाकेबाज संघावर लखनौचे ‘हे’ गोलंदाज भारी पडणार?

March 27, 2025

SRH vs LSG l आयपीएल 2025 चा सातवा सामना गुरुवारी, 27 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात रंगणार आहे. या....

IPL 2025

आयपीएल 2025 मध्ये ‘हे 4 संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार, माजी कर्णधाराच मोठं भाकीत

March 27, 2025

IPL 2025 l आयपीएल 2025 चा पहिला टप्पा संपल्यानंतरच चाहत्यांमध्ये प्लेऑफबाबत अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने यंदा प्लेऑफमध्ये....

IPL 2025

आयपीएलने भरली सरकारची तिजोरी! आकडा पाहून व्हाल चकित

March 27, 2025

IPL 2025 l आयपीएल म्हणजे केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही, तर एक अब्जावधी रुपयांची इंडस्ट्री आहे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये केवळ BCCI आणि फ्रँचायझींनाच नव्हे, तर सरकारलाही....

Mohammed Shami Sister Scam

मोहम्मद शमीच्या बहिण व दाजीने केला मोठा घोटाळा? तब्बल ‘इतके’ पैसे उकळले

March 27, 2025

Mohammed Shami Sister Scam l उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील जोया ब्लॉकमधील पलौला गावात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत मोठा घोटाळा समोर....

Chahal-Dhanashree divorce Real Reason  

युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या घटस्फोटामागचं खरं कारण अखेर उघड!

March 26, 2025

Chahal-Dhanashree divorce | युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या नात्याच्या समाप्तीचं खरे कारण काय, यावर....

Ishan Kishan Leads IPL 2025 Orange Cap Race

IPL 2025 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय खेळाडू आघाडीवर, टॉप 5 मध्ये कोण-कोण?

March 25, 2025

Orange Cap | आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चार सामने पार पडले असून, सध्या ऑरेंज कॅपवर भारतीय फलंदाजाचे नाव झळकत आहे. ईशान किशनने आपल्या दमदार शतकाने....

Navjot Sidhu

नवज्योत सिद्धूंचा वादग्रस्त सवाल! स्टार्कच्या आयपीएलमधील कोट्यवधींच्या मानधनावर केले थेट भाष्य

March 25, 2025

Navjot Sidhu IPL comment l प्रसिद्ध समालोचक नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या बिनधास्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. आयपीएलमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर कशी उंचावली....

Ashutosh Sharma

दिल्लीच्या विजयाचा हिरो आशुतोष शर्मा कोण आहे?

March 25, 2025

Ashutosh Sharma l आयपीएलच्या एका थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर एका विकेटने विजय मिळवला, आणि या विजयाचा हिरो ठरला आशुतोष शर्मा. 210 धावांच्या....

KL Rahul and Athiya Shetty Welcome Baby Girl

केएल राहुल व अथिया शेट्टीच्या घरी गोंडस परीचे आगमन, पोस्ट करत दिली गुड न्यूज

March 25, 2025

KL Rahul and Athiya Shetty | क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या (KL Rahul and Athiya Shetty) घरी आनंदाचा क्षण आला असून, त्यांच्या आयुष्यात एका....

BCCI

अखेर सिनिअर वूमन्स मल्टी डे चॅलेंजर ट्रॉफी 2025 ची घोषणा, पाहा वेळापत्रक

March 24, 2025

BCCI l IPL 2025 ची धूम सुरु असतानाच भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) सिनिअर वूमन्स मल्टी डे चॅलेंजर ट्रॉफी 2025 ची घोषणा केली आहे. 25 मार्च....

Heart Attack

क्रिकेट विश्वात शोक! माजी कॅप्टनला लाईव्ह मॅचमध्ये हृदयविकाराचा झटका

March 24, 2025

Heart Attack l क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांग्लादेशच्या माजी कर्णधार तमीम इक्बालला सामना सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला आहे. ढाका प्रीमियर....

Harbhajan Singh

हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला

March 24, 2025

Harbhajan Singh l इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या समालोचनावेळी माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका वादात सापडला आहे. राजस्थान रॉयल्स (RR)....

Dream11 team today

DC vs LSG : आजच्या सामन्यात ‘अशी’ बनवा तुमची परफेक्ट ड्रीम टीम!

March 24, 2025

Dream11 team today | IPL 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामोर येणार आहेत. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार असल्याने हा....

IPL 2025 DC vs LSG Match

आज दिल्ली vs लखनौ सामना, कुठे आणि कधी पाहाल?

March 24, 2025

IPL 2025 | आयपीएल 2025 च्या 18 व्या मोसमात आजचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह....

Vignesh Puthur Shines in IPL Debut for MI

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहितच्या जागी उतरला, पहिल्याच सामन्यात 3 विकेट्स पाडल्या; कोण आहे मुंबईचा विग्नेश पुतुर?

March 24, 2025

Vignesh Puthur | IPL 2025 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने जरी पहिल्या सामन्यात पराभव पत्करला असला, तरी त्यात एक नव्या स्टारचा उदय झाला. विग्नेश पुतुर या युवा....

Previous Next