Marathi News
“मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो..”
मुंबई | मुख्यमंत्राी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला अतिशय मोलाचं आश्वासन....
“आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू”
मुंबई | ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी....
एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट!
मुंबई | मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav....
सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आता…
नाशिक | पुण्यातून फरार झालेला कैदी ललित पाटील यांच्याबद्दल अनेक खुलासे दिवसेंदिवस बाहेर येत आहेत. ललित पाटील याच्या प्रकारणात राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून....
‘आता राजकारणात मन रमत नाही…’; निलेश राणेंच्या ट्विटने सर्वांनाच धक्का
मुंबई | भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून तडकाफडकी निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकारणात सर्वांनाच धक्का बसला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा....
सुशीलकुमार शिंदे यांची मोठी घोषणा!
सोलापूर | धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. यावेळी बोलताना....
‘सरकारने तुम्हाला यासाठी…’; जरांगे पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
जालना | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnage Patil) यांची सभा काही दिवसांपूर्वी जालना (Jalna) येथील....
‘…तेव्हा आम्ही गप्प बसलो ना’; अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवारांनी 2014 साली भाजपला दिलेल्या....
अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकाने दाखवले काळे झेंडे
सोलापूर | महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलंच तापलं आहे. एवढंच नव्हे तर काही जणांनी जिवाची परवा न करता टोकाचं पाऊल सुद्धा उचललं आहे.....
क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!
नवी दिल्ली | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.....
“चौपट लोकसंख्या वाढली, आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे”
सोलापूर | आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा, देवाची कृपा, काही....
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पडले, ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू
अहमदाबाद | वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) हा गुजरात मधील फेमस ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. या ब्रॅंडचे संचालक आणि मालक पराग देसाई (Parag Desai)....
मोहम्मद शामीचं मनात घर करणारं वक्तव्य, म्हणाला…
नवी दिल्ली | न्यूझीलंडविरोधात मोहम्मद शामीने (Mohammad shami) भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या. शामीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडला 273 धावांत रोखले आहे. मोहम्मद....
पुणेकर उडणार हवेत; पुणेकरांसाठी आंनदाची बातमी समोर
पुणे | पुण्यात (Pune) काही भागात वाहतूक कोंडीची कायम बोंब असते. त्यामुळे पुणेकरांसाठी मेट्रो (Pune Metro) देखील सज्ज झाली आहे. दरम्यान पुणेकरांसाठी अणखी एक आंनदाची....
मद्यप्रेमींना राज्य सरकारचा मोठा झटका!
मुंबई | येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार आहे. तळीरामांना महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार झटका दिला आहे. सरकारने मूल्यवर्धित कर म्हणजे VAT मध्ये ५% वाढीची घोषणा....
…म्हणून अब्दुल सत्तारांना गावकऱ्यांनी हुसकावून लावलं!
मुंबई | जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक....
“विष कसं पेरायचं ते सगळं या माणसाकडून शिकावं”
सांगली | विष कसं पेरायचं? ते या माणसाकडून शिकलं पाहिजे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) केलीये.....
“फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं?”
सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर....
आदित्य ठाकरे अडचणीत?; ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढवलं
मुंबई | माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची....
अमोल मिटकरींची मोठी मागणी; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता
अकोला | दसऱ्याच्या ( Dasara ) दिवशी रावण दहन करण्याची प्रथा आहे. अन्याय आणि अंहकाराचे प्रतिक म्हणून रावणाच्या पूतळ्याचं दहन केलं जातं. भारतातील काही आदिवीसी....
“मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही”
मुबंई | शिवसेनेकडून (Shvisena) दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर, दोन्ही गटाने स्वतंत्र दसरा मेळाव्याचं आयोजन केलं. मात्र मैदान मिळवण्यासाठी दोन्ही गट....
मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मराठा समाज बांधवांनी टोकाचं पाऊलं उचलू नये, असं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं....
…असा सुरु झाला ड्रग्सचा कारखाना; ‘इतक्या’ लाखांमध्ये झाला होता सौदा
पुणे | ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil) रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 15 दिवसांपासून फरार असलेल्या ललितला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं. त्यानंतर....
मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा!
जालना | मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला ( State government )(Maratha resevration) 40 दिवसांची मुदत दिली होती. येत्या 24 ऑक्टेबरला ही मुदत संपत आहे. अद्याप....
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना मोठा धक्का!
सातारा | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अडचणीत आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार....




























