Marathi News
जो बायडन यांचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘भारतामुळेच…’
नवी दिल्ली | इस्रायलची लढाऊ विमाने हमासवर सातत्यानं बॉम्बफेक करत आहेत. या युद्धात आतापर्यंत 6 हजार जणांचा बळी गेलाय. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन....
शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?- नरेंद्र मोदी
अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज शिर्डी (Shirdi) दौरा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या बरोबरच....
“गाड्या फोडणं हा मोठा गुन्हा नाही, तो समाजासाठी लढतोय”
मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या 3 कार्यकर्त्यांनी आज वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या इमारतीजवळ....
महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी समोर!
मुबंई | मुबंईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. तसेच अनेक मोठी उद्याेग मुंबईत आहेत. हिऱ्यांच्या व्यापारासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. हिऱ्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार मुंबईतून केला....
“गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली, खरं तर सदावर्तेंना संपवायला हवं होतं”
मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा मराठा आरक्षणावर सरकारने घोंगडं भिजत ठेवलं आहे. त्यामुळे जरांगे....
“मनोज जरांगे पाटलांना ताबडतोब अटक करा”
मुंबई | प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यानंतर सदावर्ते आक्रमक झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र....
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकाराचं निधन!
मुबंई | जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर ( Baba maharaj satarkar) उर्फ निळकंठ महाराज गोरे याचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने त्याचं निधन झालं. वयाच्या 89 व्या....
“दिल्लीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पायपुसणं केलंय”
मुंबई | महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ....
…म्हणून रोहित पवार एक दिवसाचा अन्न त्याग करणार!
पुणे | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकादा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.....
मोदींच्या सभेला जायला लोकांचा नकार; ग्रामस्थांनी बस परत पाठवली
अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शिर्डी येथे दौरा असणार आहे. शिर्डी येथे काही ठिकाणी मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. मोदींच्या आगमनासाठी शिर्डीमध्ये जोरदार....
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुण्यात सर्वात मोठी कारवाई!
पुणे | ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.....
ललित पाटील ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर!
पुणे | पुण्याच्या ससून (Sassoon Hospital) रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. मागच्या काही दिवसांपूर्वी ललितला....
‘मनोज जरांगे पाटलांना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते भडकले
मुंबई | प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यानंतर सदावर्ते आक्रमक झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र....
“जो 70 हजार कोटी चोरतो तो जेलमध्ये जात नाही, त्यामुळे तुम्ही मोठी चोरी करा”
अकोला | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केलीये. आमदार 20 ते 25 टक्के कमिशन मागतात.....
मराठा समाजामुळे नरेंद्र मोदी आणि विखेंचं टेन्शन वाढलं!
अहमदनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उद्या शिर्डी (Shirdi) दौरा पार पडणार आहे. त्याठिकाणी अनेक कार्यक्रमांचं ते उद्घाटन करणार असल्याचं माध्यमांच्या माहितीनुसार....
भाजपला जोर का झटका; ‘या’ नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई | पुण्यातील भाजपचे प्रवक्ते आणि माजी शहरप्रमुख एकनाथ पवार (Eknath Shinde) यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे....
‘शिल्पा म्हणाली आपण देश सोडून जाऊ पण…’; राज कुंद्रांचा खुलासा
मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात अटक केली होती. मुंबईतील आर्थर रोड (Arthar....
मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!
मु्ंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जालना (Jalana) येथे अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटलांनी....
“बंडखोरांचा इतिहास लिहिला जातो, तळवे चाटणाऱ्यांचा नाही”
मुंबई | आझाद मैदानावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांच्या जहाल भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.....
संभाजीराजेंनी मनोज जरांगेंसमोर जोडले हात; म्हणाले…
मुंबई | एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवतो असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे....
‘मोदींना गरिबाच्या वेदना ऐकू येत नाही’; जरांगे पाटलांची टीका
जालना | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा आणखीन सुटलेला नाही. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना....
फडणवीसांनी काढली निलेश राणेंची समजूत; राजीनाम्याचा निर्णय मागे
मुंबई | भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली.....
दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरने घेतली Lamborghini कार ; किंमत वाचून थक्क व्हाल
मुंबई | श्रद्धा कपूरने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आलिशान Lamborghini कार खरेदी केली आहे. दसऱ्या दिवशी श्रद्धाने स्वत:लाच ही कार गिफ्ट केली आहे. श्रद्धाचे नव्या कारसोबतचे....
‘ऐका…असं करू नका’; गिरीश महाजनांचा जरांगे पाटलांना फोन
जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी गावात 14 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ....
ललित पाटील प्रकरणात मोठ्या नेत्याचं कनेक्शन?; धक्कादायक माहिती समोर
नाशिक | पुणे शहरातील ससून रुग्णालयातून सुरु झालेले ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरण धक्कादायक वळणावर आलं आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन कोट्यवधी रुपयांचा ड्रग्स....




























