Marathi News

indvsa Arshdeep Singh

INDvSA | सिंग इज किंग! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपनं उडवून दिली खळबळ

December 17, 2023

INDvSA | भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. T20 मालिकेत दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष....

INDvSA

INDvSA | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची नवी चाल, आता ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात

December 17, 2023

INDvSA | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या वन डे सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम याने नाणेफेक जिंकली असून त्याने पहिल्यांदा फलंदाजी....

shreyas talpade

Shreyas Talpade | “त्याच्या पत्नीने योग्य निर्णय घेतला!”, श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

December 17, 2023

Shreyas Talpade | मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पडणारा अभिनेता श्रेयस तळपदेला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. चित्रपटाचं चित्रिकरण संपवून घरी आल्यानंतर....

madhuri dixit

Madhuri Dixit | त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये, माधुरीने केला मोठा गौप्यस्फोट

December 17, 2023

Madhuri Dixit | बाॅलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दिक्षित कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तीने लाखो लोकांच्या मनात घर....

Indian Railway Luggage Rule

Job Alert | रेल्वेमध्ये मोठी भरती, परिक्षा आणि मुलाखत नाही थेट होणार निवड

December 16, 2023

Job Alert | राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहे. अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. पऩ काहींना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. अशात आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या....

Suryakumar Yadav

Suryakumar Yadavच्या बायकोच्या एका पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ

December 16, 2023

Suryakumar Yadav | मुंबई इंडियन्सने आपल्या IPLच्या आगामी सीजनसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ही घोषणा झाल्याच्या काहीच वेळानंतर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा....

Allu Arjun

‘या’ एका कारणामुळे Allu Arjun ने 10 कोटींची ऑफर धुडकावली!

December 16, 2023

Allu Arjun | दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनने आतापर्यंत चित्रपटात केलेल्या वेगवेगळ्या भूमीकेमुळे चाहत्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ‘पुष्पाः द रुल’ या चित्रपटात त्याने केलेल्या....

CID Fame Vaishnavi Dhanraj

CID फेम अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ

December 16, 2023

मुंबई | CID मालिकेसह विविध प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा एक खळबळजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) असं या....

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

December 16, 2023

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.....

IPL 2024

Mumbai Indians | असा झाला Rohit Sharmaचा गेम!, समोर आली पडद्यामागची खरी कहाणी

December 16, 2023

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने शुक्रवारी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर केलं, तर दुसरीकडे नुकत्याच गुजरातकडून परत घेतलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याची घोषणा केली. सध्या तरी....

Pune Accident

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

December 16, 2023

पुणे | पुण्यात धडकी भरवणारा (Pune Accident) अपघात घडला आहे. पुण्यातील सासवड चिल्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. या अपघातात....

Bacchu Kadu Eknath Shinde

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

December 16, 2023

जालना | मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपायला थोडेच दिवस बाकी आहेत.....

urfi javed

Urfi Javed च्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी!

December 16, 2023

Urfi Javed | उर्फी जावेद कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ती सतत नवनवीन फोटोज किंवा व्हि़डीओ शेअर करत असते.....

INDvSA: Mohd Shami Deepak Chahar

INDvSA | शमी-चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, कोणीच ओळखत नाही अशा खेळाडूला संधी!

December 16, 2023

INDvSA | भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India South Africa Tour) आहे. दोन्ही संघांमध्ये नुकतीच एक T20 मालिका पार पडली, यामध्ये दोन्ही संघांना....

Suryakumar Yadav Mumbai Indians

Mumbai Indians | हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने सूर्यकुमार यादव नाराज?, उचललं ‘हे’ पाऊल

December 16, 2023

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सने शुक्रवारी सर्वात मोठी घोषणा करत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जाहीर केलं, यामुळे आता रोहित शर्मा (Rohit....

aishwarya rai

Aishwarya Rai-अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार नाही, मोठी माहिती समोर!

December 16, 2023

Aishwarya Rai |  बाॅलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यांच्या घटस्फोटाबाबत अनेक तर्क-वितर्क सुद्धा लावले जात आहेत.....

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

December 16, 2023

Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक वारंवार आमनेसामने येताना दिसत आहे. अशात मराठा आरक्षणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री....

Crime

Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

December 16, 2023

Crime | कित्येकदा शेतीच्या वादातून कुटुंब उध्वस्त होताना आपण पहिलं असेल. शेतीचा वाद कधी कोणत्या थराला जाईल सांगता येणार नाही. अशाच एक अत्यंत धक्कादायक घटना....

Matthew Perry

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

December 16, 2023

मुंबई | ‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry चं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये तो बेशुद्धावस्थेत सापडला होता.....

Ratan Tata

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

December 16, 2023

मुंबई | देशातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटाचे मालक रतन टाटा (Ratan Tata) यांच्याबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला होता. कॉलमध्ये कॉलरने रतन टाटा (Ratan....

Rohit Sharma

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

December 16, 2023

मुंबई | इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रोहित शर्माचा (Rohit Sharma) कर्णधारपदाचा प्रवास 15 डिसेंबर 2023 रोजी संपला. भविष्याचा विचार करून मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडू....

Health

Health | क्षणा क्षणाला तुमचा मूड बदलत असेल तर होऊ शकतो ‘हा’ आजार

December 16, 2023

Health | तुम्ही अनेकांना पाहिलं असेल की त्यांचा मूड क्षणा क्षणाला बदलतो. पण हे सामान्य नसून अनेकदा हे मानसिक आजाराचं (Mental Health) लक्षण असू शकतं.....

SBI

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका!

December 15, 2023

मुंबई | तुम्ही SBI चे ग्राहक असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना....

Rohit Sharma

Rohit Sharmaसाठी अत्यंत वाईट बातमी, मुंबई इंडियन्सनंतर आता ‘हे’ मोठं कर्णधारपदही जाणार?

December 15, 2023

Rohit Sharma | आयसीसी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर रोहित शर्माच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याचं दिसतंय. नुकतंच रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं....

Rohit Sharma

मुंबई इंडियन्सने Rohit Sharmaला कर्णधारपदावरुन का काढलं?, समोर आलं मोठं कारण

December 15, 2023

Rohit Sharma | मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाच वेळा IPL चा किताब जिंकून देणारा रोहित शर्मा आता संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. त्याच्या जागी हार्दिक....

Previous Next