Marathi News

Sanjay Raut on Kangana Ranaut

…तर तिने आपल्या आईसाठी कायदा हातात घेतला; संजय राऊतांनी कोणाला सहानुभूती दिली?

June 7, 2024

Kangana Ranaut l कंगना राणौतला काल विमानतळावर सीआयएसएफ कॉन्स्टेबलने थप्पड मारली होती. हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया....

Manoj Jarange

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांनी दिला सर्वात मोठा धक्का

June 7, 2024

Maratha Reservation l राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या आरक्षणावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होत. अशातच....

Graduate Election

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

June 7, 2024

Graduate Election l लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता सर्वांचे लक्ष पदवीधर....

Weather News

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

June 7, 2024

Monsoon Update l राज्यातील शेतकरीवर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पेरणी लांबवणीवर पडल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट होते. अशातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली....

Ajit Pawar

अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…

June 7, 2024

Ajit Pawar l लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. यामुळे अजित पवार गटावर वेगवेगेळे आरोप करण्यात येत आहेत. अजित....

Today Horoscope

या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत

June 7, 2024

Today Horoscope l मेष:- धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. शुभ अंक....

Devendra Fadanvis

“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

June 6, 2024

Anil Deshmukh | लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला आहे. सर्वांनी निकालाचा आनंद देखील घेतला आहे. अपेक्षेहून महाविकास आघाडीला राज्यात चांगली मतं मिळाली असून सर्वाधिक जागांवर....

Bajrang Sonawane

अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’

June 6, 2024

Bajrang Sonawane | बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात पंकजा मुंडे यांना भाजपने....

Weather Update

‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा

June 6, 2024

Rain Update | महाराष्ट्रात उष्णतेनं हैराण केलं आहे. अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. अनेकजण उष्मघाताने मृत्यूमुखी पडले. अनेकजण आता मान्सूनची वाट पाहत आहेत. यंदा केरळ....

Tholkappiyan Thirumavalavan big claims on NDA Govt

“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

June 6, 2024

NDA Govt | लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीए आघाडी आता सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली करत आहे. कालच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या....

Supriya Sule

“दादांना सांगा ताई आल्या, वहिणींना सांगा ताई आल्या”; पुण्यात जोरदार घोषणाबाजी

June 6, 2024

Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत होती. अनेकांचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. शरद पवारांनी बारामतीप्रमाणे....

Kangana Ranaut

‘CISF च्या महिला जवानने माझ्या कानाखील मारली’; कंगनाचा गंभीर आरोप

June 6, 2024

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. सध्या कंगना ही अनेक कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्री आता भाजपची....

Rahul Gandhi Demand Inquiry Share Market Scam

“मोदी-शहांचा शेअर मार्केटमध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा”; राहुल गांधींच्या आरोपांनी देशभर खळबळ

June 6, 2024

Rahul Gandhi | 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. यावेळी भाजपला मोठा धक्का बसला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला या निवडणुकीत फक्त 240 जागांवर समाधान....

Ajit Pawar Plane Crash

‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला

June 6, 2024

Uttam Jankar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचे उमेदवार हे तुतारी चिन्हावर लढले आहेत. अजित....

Eknath Shinde

अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?; मोठी माहिती समोर

June 6, 2024

Eknath Shinde | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि सत्तांतर घडवून आणलं. पुढे....

Devendra Fadnavis

“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”

June 6, 2024

Sanjay Raut | महाराष्ट्रात लोकसभेचा धक्कादायक निकाल लागला आहे. राज्यात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 30 जागा काबिज केल्या आहेत. त्यात....

Ajit Pawar

निकालानंतर अजित पवार गप्पच; आमदारांची धाकधूक वाढली, मोठा निर्णय घेणार?

June 6, 2024

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला....

Monsoon Update

राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

June 6, 2024

Rain Update | राज्यातील जनतेसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मान्सूनचं राज्यात आगमन झालं आहे. यामुळे आता राज्यातील जनता सुखावणार आहे. आता राज्यात मान्सूनच्या....

Lok Sabha Result 2024 mahayuti Alliance Candidates

मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव

June 6, 2024

Lok Sabha Result 2024 | लोकसभा निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू काही चालली नाही. देशात एनडीएला 293....

Nilesh Lanke

सर्वात मोठी बातमी! निलेश लंकेंच्या पीएवर झाला जीवघेणा हल्ला

June 6, 2024

Nilesh Lanke | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती....

Gold-Silver Rate Today 6 june 2024

निकालानंतर सोन्याचे दर आपटले?; जाणून घ्या नव्या किंमती

June 6, 2024

Gold-Silver Rate Today |  लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी 4 जूनरोजी जाहीर झाला.निकालाच्या दिवशी शेअर मार्केट प्रचंड कोसळलं होतं. या निकालाचा व्यापारी जगतावर देखील....

Baramati Election

सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांना धक्का

June 6, 2024

Ajit Pawar Vs Yugendra Pawar | लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबातील....

Riteish Deshmukh post went viral

“कॉँग्रेस संपवणारे संपले, पण कॉँग्रेस नाही”; रितेश देशमुखने शेअर केला विलासरावांचा ‘तो’ व्हिडिओ

June 6, 2024

Riteish Deshmukh | लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनरोजी जाहीर झाला आहे. या निकालात एनडीएला 293 तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसने यावेळी आपली....

BJP candidate List

पदातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा फोन!

June 6, 2024

Devendra Fadnavis | लोकसभा निवणुकीत भाजपला उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून....

Kiran Mane Post about uddhav thackeray

‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार

June 6, 2024

Kiran Mane | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. या निकालात महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडल्याचं दिसून आलं. महायुतीला यंदा केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला....

Previous Next