महाराष्ट्र
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा काय होता?
मुंबई | मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे. मुंबईसाठी झटणारे आणि हिंदूह्द्यसम्राटम्हणून लोकांच्या मनावर राज्य करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती. त्यानित्ताने....
उद्धव ठाकरेंनी सांगितलं प्रकाश आंबेडकरांबरोबरच्या युतीचं कारण
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) युतीची जाहीर घोषणा करण्यात आली....
“बाळासाहेबांची ती इच्छा मोदींनी पूर्ण केली”
मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) सोमवारी पहिलीच जयंती आहे. यानित्तानं ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिंदे(Eknath Shinde) गटाकडून बाळासाहेंबाच्या आठवणीला उजाळा दिला जात आहे. यानिमित्तान....
“उद्धव ठाकरे फक्त आता शिल्लक सेनेचे प्रमुख आहेत”
मुंबई | वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि ठाकरे गटाच्या युतीवर आता भाजपने (Bjp) प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असतील, असा टोला....
पॉर्न इंडस्ट्रीपासून लांब असलेली मिया खलिफा चर्चेत; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
मुंबई | जगातील सर्वात प्रसिद्ध पाॅर्नस्टार (Pornstar) म्हणून मिया खलिफाला ओळखलं जातं. सध्या ती पाॅर्न इंडस्ट्री (Porn Industry) पासून लांब असली तरी जगभरात तिचे अनेक....
Hyundai vs Maruti | ह्युंदाईची ही छोटी कार मारुतीला देणार टक्कर?
मुंबई | सध्या देशात एसयूव्ही कारची(SUV Car) मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळं गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही आता नवनवीन फीचर्स असलेल्या गाड्या लाॅंच करत आहेत. सध्या....
“कोट कोट ह्रदयांचा केवळ एक ह्रदयसम्राट”
मुंबई | आज 23 जानेवारी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जयंती आहे. त्यांच निमित्ताने शिंदे गटापासून ते ठाकरे गटांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये....
“…म्हणून नोराला जॅकलिनचा राग येतो”
मुंबई | 200 कोटी मनी लाॅड्रिंग प्रकरणात सध्या महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याविरोधात देखील....
“महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन शिंदे सरकार कोसळेल”
मुंबई | शिवसेना (Shivsena) पक्ष नेमका कुणाचा आणि पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. येत्या 30 जानेवारी रोजी यासंदर्भातील महत्त्वाची....
‘या’ गाड्या चालवणं पडेल महागात; जाणून घ्या नवा नियम
मुंबई | स्क्रॅप पॉलिसीचे नियम (Vehicle Scrappage Policy) बदलले आहेत. त्यामुळे 1 एप्रिलपासून हे नियम कठोरपणे पाळले जाणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार....
“व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होऊ शकतं”
मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना(Shivsena) यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात याबाबत....
“ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार”
मुंबई | सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. समोरच्या पक्षाला बोलण्याची एकही संधी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष सोडत नाही. सध्या मविआ विरुद्ध भाजप (BJP) हा....
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर!
मुंबई | देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमचं खातं स्टेट....
पंकजा मुंडेंबाबत भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा!
जालना | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. तसेच पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात....
”आता ठाकरेंचा मोठा घोटाळा बाहेर येणार”
मुंबई | भाजप नेेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya) महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा जणू पणच केला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचा आणखीन एक मोठा....
मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान
पुणे | 22 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं. त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालीये. ही पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार....
निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागण्याची शक्यता? वाचा नेमकं काय घडलंय सुनावणीत
नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे(Shivsena) पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ कोणाचा यावर वाद सुरू आहे. या वादावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत....
पार्थ पवारांबाबत ‘ती’ गोष्ट ऐकून राजकारणात मोठी खळबळ
मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्वाची आणि आश्चर्यकारक माहिती समोर आलीय. राष्ट्रवादीचे(NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचे(Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवार(Parth Pawar)....
अंबानींची हवा! BGI रँकिंगमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर
नवी दिल्ली | सध्या आशियाचे श्रीमंती उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अंबानी यांच्या मुलाचा साखरपुडा नुकताच पार पडला. अशातच पुन्हा....
मोठी बातमी! आणखी एका बड्या नेत्याच्या गाडीला अपघात
मुंबई | महाराष्ट्रातील नेत्यांचे अपघात (accident) कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. थोड्या थोड्या अंतराने कोणत्यातरी नेत्याचा अपघात होत आहे. अशातच पुन्हा एकदा एका माजी....
‘राजा वही बनेगा, जो…’; पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याने ठोकला शड्डू
पुणे | काही दिवसांपूर्वी भाजपचे(BJP) आमदार लक्ष्मण जगताप(Lakshman Jagtap) यांचं निधन झालं आहे. त्यामुळं चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीबाबत सध्या....
महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची अपेडट समोर!
मुंबई | बाॅलिवूडच्या(Bollywood) टाॅप दिग्दर्शकांच्या यादीत महेश भट्ट(Mahesh Bhatt) यांचं नाव आहे. महेश भट्ट यांनी आजपर्यंत अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळं त्यांना फाॅलो....
गौतमीने मार्केट केलं जाम, लवकरच दिसणार ‘या’ भूमिकेत
मुंबई | महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणून ओळखली जाते. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत अली होती. त्यानंतर तिने केलेल्या....
धनुष्यबाण कुणाचं?, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर
मुंबई | राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदार आणि 13 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार (Thackeray Goverment)....



























