महाराष्ट्र

ना मुंबई, ना दिल्ली बंडासाठी गुवाहाटीच का? शिंदेंनी सगळंच सांगून टाकलं!

मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नाॅट रिचेबल झाले. त्यानंतर त्यांनी मोठा प्रवास करत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. शहाजी बापू पाटलांमुळं गुवाहाटीचे झाडी,डोंगर प्रसिद्ध....

“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही”

पुणे | एमपीएससीचा(MPSC) नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा यासाठीसोमवारी पुण्यात अलका टाॅकीज चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. या आंदोलनाला यश मिळालं आहे. भाजपचे(BJP) आमदार गोपीचंद....

मोठी बातमी! अखेर इतक्या वर्षानंतर आसाराम बापूला जन्मठेपची शिक्षा

नवी दिल्ली| अनुयायी तरूणीवर सुरतमधील आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर न्यायालयानं आसाराम बापूला(Asaram Bapu) सोमवारी दोषी ठरवले होते. याच प्रकरणी आसारामला मंगळवारी शिक्षा सुनावण्यात येणार होती.....

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच काही राजकीय नेते पक्षांतर करतानाही दिसत आहेत. त्यातच आता मराठी मनोरंजनसृष्टीतून....

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवसापासून पुणेकरांना वंदे भारतचा प्रवास मिळणार

—
January 31, 2023

पुणे | भारतात अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत(Vande Bharat) या नव्या ट्रेनचं लाॅंचींग केलं आहे. भारतातील ही पहिली सेमी....

‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून युती जाहीर केली. परंतु वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा....

सीमेवर जाऊन धुणीभांडी करण्याची माझी इच्छा- चंद्रकांत पाटील

पुणे | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगली आहे.....

आता इलेक्ट्रिक अवतारात Jimny, किंमतीबाबत मोठा खुलासा

Maruti Suzuki Jimny च्या पाच दरवाज्याच्या वेरियंटसाठी कंपनीनं नुकतंच बुकिंग सुरु केलं आहे. मारुती सुझुकीच्या या कारची भारतात चांगलीच प्रतीक्षा लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुझुकीने....

हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून वेडे व्हाल!

मुंबई | भारतील क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे हार्दिक पांड्या(Hardik Pandya). अनेकदा पांड्या त्याच्या सोशल मीडिया स्टोरी आणि पोस्टमुळं चर्चेत येत असतो.....

‘लोकशाहीमुळं मी भांडू शकतो’, चिमुरड्याच्या भाषणाचा ‘तो’ काॅमेडी व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई | नुकताच प्रजासत्ताक दिन (Republic Day) पार पडला. प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेतील मुलांसाठी एका प्रकारचा सणच असतो. अनेकदा यादिवशी शाळेत परेड, भाषण यांसारख्ये कार्यक्रम....

अखेर पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले …

मुंबई | हल्ली महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशातच 2019 ला पार पडलेल्या पहाटेच्या शपथविधीमागं नेमकं कोण होतं याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी....

‘मग ते आधी नाही का समजलं’?, संतापलेल्या शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे | पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टीळक(Mukta Tilak) आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) यांचं निधन झाल्यानं या दोन जागांवर पोटनिवडणुका जाहीर....

पुढील चार दिवस बॅंका राहणार बंद?, समोर आलं ‘हे’ कारण

—
January 28, 2023

मुंबई | बॅंकमध्ये (Bank) खातं असलेल्या ग्राहकांसाठी एका महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही तुमच्या बॅंकेला कोणत्याही तातडीच्या कामासाठी जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही....

अखेर तेजस्विनीनं केला दुनियादारीच्या दिग्दर्शकासोबतच्या नात्यावर खुलासा!

मुंबई | अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं तेजस्विनीनं सर्वांची मन जिंकली आहेत. तिचा....

“त्यावेळी पवार साहेब अजित पवारांना एक दिवसही पक्षात ठेवणार नाहीत”

मुंबई | अजित पवार(Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांचा(Devendra Fadnvis) पहाटेचा शपथविधी आजपर्यंत जनता विसरू शकली नाही. बऱ्याचदा अजित पवारांना अजूनही यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून....

mumbai news

भाजपला जोर का झटका! ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रेवश

मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. या बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या(Uddhav....

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

मुंबई | अमृता फडणवीसांचं(Amruta Fadnvis) नुकतंच ‘आज मैने मूड बना लिया'(Aaj Maine Mood Bana liya) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला चाहत्यांनी चांगलीच....

Chandrashekhar bawankule

“आंबेडकरांचे विचार मोदी-फडणवीस समोर नेत आहेत”

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) शरद पवारांबाबत(Sharad Pawar) केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे. या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार....

‘त्यात काय लपवण्यासारखं आहे’, आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा

मुंबई| 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट'(Sairat) चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांंमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती....

‘…तर आम्ही भाजपसोबत जाऊ’, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) युती जाहीर केली. परंतु प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत(Sharad Pawar) केलेल्या....

शाहरूखच्या पठाण चित्रपटानं दोन दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई

मुंबई | बाॅलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान (Shah Rukh Khan)आणि दीपिका पादुकोणचा(Deepika Padukone) पठाण(Pathaan) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. परंतु या चित्रपटाचं जेव्हा....

ऐन थंडीत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई | जानेवारी महिना संपत आला तरी राज्यात काही भागांत कडाक्याची थंडी(Winter) पडली आहे. त्यातच हवामान विभागानं(Department Of Meteorology) काही जिल्ह्यांना पावसााचा इशारा दिला आहे.....

खासदार ओमराजे निंबाळकरांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

—
January 26, 2023

उस्मानाबाद | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Mp Omraje Nimbalkar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिंदेंच्या बंडाबाबत पूर्वीपासून माहित....

सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता

मुंबई | जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटला तरीही अजून काही ठिकाणी थंडीचा(Winter) जोर कायम आहे. त्यातच आता हवामान खात्याकडून थंडीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या....

शिंदे-फडणवीसांच्या अडचणीत वाढ?

मुंबई | शिंदेंनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदेंच्या बंडापासून महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असा वाद पाहायला मिळतोय. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच....