महाराष्ट्र

Rupali Chakankar allegations on Jitendra Awhad

तेलघाले आव्हाड!, रुपाली चाकणकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

February 5, 2024

Rupali Chakankar | पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिले नाही तुम्ही भावना शून्य झाला आहात, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार....

Amey Khopkar serious warning to Pakistani artists

“पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाही, नाही म्हणजे नाहीच”

February 5, 2024

Amey Khopkar | पुलवामा हल्ल्याचे पडसाद फक्त सीमेवरच नाही तर, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेच्या अंतर्गतही उमटले होते. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर....

Hate Speech

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

February 5, 2024

Hate Speech | वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांनी रविवारी मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझहरींना गुजरातमधील....

Devendra Fadnavis

“गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का नाही काढलं?”

February 5, 2024

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat  Gaikwad) यांनी गेल्या काही दिवसांआधी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ....

Ganpat gaikwad

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी कारवाई!

February 4, 2024

Ganpat Gaikwad | भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यांनी वैयक्तिक वादातून हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर....

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

February 4, 2024

Jitendra Awhad | राज्यामध्ये सत्तासंघर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही महिन्यांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची....

Rohit Pawar

“रोहित पवार यांच्या शरीरामध्ये रक्त नाहीतर जातीयवाद वाहतोय”

February 4, 2024

Rohit Pawar | मराठा आरक्षणावरून मराठा बांधवांनी ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. यावर आता सरकारने आध्यादेशही काढला असून मराठा आंदोलक मनोज....

Priyadarshini Indalkar

‘त्या’ घटनेवर हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा संताप, म्हणाली…

February 4, 2024

Priyadarshini Indalkar | काही दिवसांआधी पुण्यातील एफटीआय येथे काही हिंदुत्ववाद्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ही घटना होतेय न् होतेय तोवर आता त्याच पुण्यामध्ये....

Uddhav Thackeray Attack Eknath Shinde

Uddhav Thackeray Attack Eknath Shinde l ‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू’… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

February 4, 2024

Uddhav Thackeray Attack Eknath Shinde l शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये टोळ्यांमधील युद्ध सुरूअसल्याचा आरोप उद्धव....

Ajit Pawar

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

February 4, 2024

Ajit Pawar | राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मतदार बांधव याचीच वाट पाहत आहेत. काही महिन्यांआधी बारामतीच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे याच शरद....

Manoj Jarange

छगन भुजबळांच्या राजीनाम्याची बातमी ऐकताच मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

February 4, 2024

Chhagan Bhujbal | मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडे मागणी केली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत मनोज जरांगे....

Chhagan Bhujbal

“मला हाकलवून लावायची गरज नाही मी आधीच राजीनामा…” छगन भुजबळांचा धक्कादायक दावा

February 4, 2024

Chhagan Bhujbal | गेल्या काही दिवसांपासून मराठा बांधव सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र हवं असून राज्य सरकारने ही मागणी....

गणपत गायकवाड अखेर ‘या’ तारखेपर्यंत गजाआड, काय घडलं कोर्टात?

February 4, 2024

Ganpat Gaikawad firing | उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी (Ganpat Gaikawad firing) शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.....

Prakash Ambedkar ON Manoj Jarange And Devendra Fadanvis Marathi Latest News

…म्हणून अडवाणींना भारतरत्न पुरस्कार दिला!, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

February 4, 2024

Lal Krishna Advani | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपराष्ट्रपती लाल कृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच दिवंगत नेते कर्पुरी ठाकूर....

Indian Navy Recruitment

NIACL Bharti 2024 l तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागात सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर

February 4, 2024

NIACL Bharti 2024 l आजकाल वाढत्या बेरोजगारी पाहता तरुणवर्ग सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा देखील जास्त प्रमाणात वाढली आहे. मात्र अशातच....

Poonam Pandey

Poonam Pandey | मृत्यूची खोटी बातमी पसरवणं भोवलं; पोलिसांत तक्रार, मॅनेजरसोबत रचला होता कट

February 4, 2024

Poonam Pandey | प्रसिद्धीसाठी कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही… याचे ताजे उदाहरण म्हणजे पूनम पांडे. पूनम पांडेने तिच्या निधनाची खोटी....

Shrikant Shinde

गोळीबार प्रकरण: शिवसेना नेत्याची 6 तासांची मॅरेथॉन शस्त्रक्रिया; 6 गोळ्या काढल्या, Shrikant Shinde भावूक

February 4, 2024

Shrikant Shinde | शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली. दोन प्रमुख राजकीय पक्षांचे नेते पोलीस स्टेशनमध्ये भिडले अन् एकच राडा झाला. याप्रकरणी भाजप....

Ganpat Gaikwad firing

“फडणवीस लोकांना गोळ्या मारायला…”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

February 3, 2024

Ganpat Gaikwad firing | राज्यामध्ये काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी महेश गायकवाड यांच्यावर....

Supriya Sule demanded the resignation of Devendra Fadnavis

“राज्यात गुंडराज सुरू, उद्या मलाही गोळ्या झाडतील…”

February 3, 2024

Supriya Sule | उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात थेट आमदाराने केलेल्या गोळीबाराने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यासोबतच....

Devendra Fadnavis

आमदार गोळीबार प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठी घोषणा!

February 3, 2024

Devendra Fadnavis | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच....

Mahesh Gaikwad health update

भाजप आमदार गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर!

February 3, 2024

Mahesh Gaikwad | भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing) यांनी काल (2 फेब्रुवारी) थेट पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या (Mahesh Gaikwad) नेत्यावर गोळीबार केल्याने मोठी खळबळ....

Sharad Mohol

शरद मोहोळच्या हत्येनंतर मारेकऱ्याचं देवदर्शन, ‘या’ राज्यातील मंदिरांमध्ये केला अभिषेक

February 3, 2024

Sharad Mohol | शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणामध्ये 15 हून अधिक आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हत्येचा....

Ganpat Gaikwad Firing case kalyan city closed

आमदाराच्या गोळीबारानं वातावरण तापलं; प्रशासनाने घेतला सर्वांत मोठा निर्णय

February 3, 2024

Ganpat Gaikwad Firing case | कल्याण डोंबिवली शहरात घडलेल्या एका घटनेमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. भाजप आमदाराने (Ganpat Gaikwad....

“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

February 3, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अनेक वर्षांपासून टोलवर होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली. माझा....

BJP

गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराकडून मोठा खुलासा!

February 3, 2024

Ganpat Gaikwad Firing | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कधी पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, तर कधी सत्ताधारी नेते एकमेकांचा सूड....

Previous Next