महाराष्ट्र
पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!
BJP | राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभर भाजपचे नेते विविध कार्यक्रम करत असून देशामध्ये....
धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा
Pune News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच....
मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?
बारामती | आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून (Ncp) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरु आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)....
सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले
Pune News | एकीकडे सरकार गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मद्यपींनी गड-किल्ल्यांचं पावित्र्य धोक्यात आणलं आहे. पुण्यातील (Pune News) सिंहगडावर नुकतंच एक अत्यंत....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक
Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) प्रकरणामध्ये आता नवनीवन खुलासे बाहेर येताना दिसत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना हिललाईन पोलीस....
“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य
Abhishek Ghosalkar | दहिसर येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर या प्रकरणातून नवनवीन माहिती आता समोर येऊ लागली असून याची राज्यभर चर्चा आहे.....
“असल्या भंगार माणसाला…”, मनोज जरांगे पाटील भुजबळांवर भडकले
Manoj Jarange Patil | गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याची सुरूवात ही मराठा मोर्चापासून झाली. अंतरवाली....
संजय राऊतांकडून आणखी एक मोठा गौप्यस्फोट!
Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. गणपत गायकवाड प्रकरण सुरू....
पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर
Pune News: पुण्याच्या बुधवार पेठेतील (Budhwar Peth) क्रांती चौकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी....
मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…
Raj Thackeray Babri masjid brick | अनेक वर्षांपासून बाबरी मशिदीवरून वाद पाहायला मिळत होता. अनेक शिवसैनिकांनी तसेच हिंदूंनी काही कारसेवकांनी बाबरी मशीदीचा ढाचा पाडला होता.....
संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”
Rohit Pawar vs Santosh Bangar | राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील....
समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर
Sameer Wankhede | गेल्या काही वर्षांमध्ये समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे ते चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत होते. तेव्हापासून....
‘वेलेंटाईन डे’ला आपल्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘या’ भेटवस्तू
Valentine Day | फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. यासाठी अनेक तरूण तरूणी आपल्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा इजहार करताना दिसत असतात. या....
“..तर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा प्रहार
Sanjay Raut | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्यावर 8 जानेवारीला दहिसर येथील माॅरिस नामक व्यक्तीनं गोळ्या घालून हत्या केली. या....
“पोलीसांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला…”, निखिल वागळे यांचा गंभीर आरोप
Nikhil Wagle | पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर काल (9 फेब्रुवारी) पुण्यात हल्ला करण्यात आला. पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्रसेवा दलात निखिल वागळे यांच्या....
सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ
Manoj jarange patil | शिंदे सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा....
“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Murder | राज्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढू लागली आहे. काही दिवसांआधी गणपत गायकवाड प्रकरणानं खळबळ माजलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी....
“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ
Abhishek Ghosalkar | मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या....
बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात
Beed Crime | बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात (Beed Crime) ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.....
“तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा…”, पत्नीचा धक्कादायक खुलासा
Abhishek Ghosalkar case | स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर....
आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग
Abhishek Ghosalkar | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राज्यात अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी सत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे.....
पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ‘ही’ बातमी वाचा!
Pune News | पुणेकरांसाठी (Pune News) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क (Pune Traffic)....
राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!
Teacher and Non Teacher Recruitment | राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. त्यामुळे....





























