महाराष्ट्र
पाणी जपून वापरा! 15 मेपासून तुमच्या नळाला कमी पाणी येणार; पालिकेचा मोठा निर्णय
Water Crisis | मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात धरणांमधील पाणीसाठ्याने निचांकी पातळी गाठली आहे. कडक उन्हाळा, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग आणि मान्सूनबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन....
सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक; जालन्यात मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Gunaratna Sadavarte | राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या पक्षावर सातत्याने शाब्दिक हल्ले चढवणारे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या ताफ्यावर नुकताच हल्ला झाला....
मान्सूनची चाहूल! अंदमानात यंदा मान्सून वेळेआधी धडकणार; महाराष्ट्रात कधी येणार?
Monsoon Arrival | संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा आणि कोकण (Konkan) पट्ट्यातील दमट हवामानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. अशातच सर्वांचे लक्ष....
मुंबई-पुणे महामार्गावर सुप्रिया सुळेंच्या गाडीला भीषण अपघात; काय घडलं?
Supriya Sule Accident | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कारला पुणे (Pune) ते मुंबई (Mumbai) प्रवासादरम्यान....
खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुग्णालयात दाखल
MP Nilesh Lanke Hospitalized | अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने पुणे येथे नेण्यात आले आहे.....
दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, कोणता विभाग राज्यात अव्वल?
SSC 10th Result 2026 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board) आज दहावीचा निकाल (SSC Result 2026) अधिकृतपणे घोषित केला....
दहावीचा निकाल आज जाहीर होणार; जाणून घ्या कुठे पाहता येणार रिजल्ट?
Maharashtra SSC result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) आज इयत्ता दहावीचा बहुप्रतिक्षित....
कलिंगड खाल्यामुळे नाही, उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू, पायधुणीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं
Pydhonie family death case | मुंबई (Mumbai) मधील पायधुणी (Pydhonie) परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू हा अपघाती नसून विषबाधेमुळे झाल्याचे आता स्पष्ट....
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपघात टळला, वादळात अडकलेल्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
Eknath Shinde | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एका विवाह सोहळ्यासाठी ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) येथे निघाले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अचानक आलेल्या चक्रीवादळाचा....
आजारातून बरे होताच शरद पवार पुन्हा सक्रिय; पहिला दौरा साताऱ्यात
Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर लगेचच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाले होते. सुप्रिया सुळे....
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तासाचा प्रवास आता 15 मिनिटांत होणार
Pune Underground Ring | पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता एक कायमस्वरूपी आणि भव्य उपाय शोधण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका (PMC)....
पुढील 4 दिवस तापमान वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
Weather Update | महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. कधी प्रचंड उकाडा, तर कधी अचानक पावसाच्या सरी असा वातावरणाचा लहरीपणा कायम असल्याने लोकांमध्ये....
पिंपरीत बाळ चोरीचा प्रयत्न; महिला गजाआड, बॅगेतून चाकू-गुंगीचे औषध जप्त
Child Kidnapping Woman | लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांची धाकधूक वाढवणारी एक खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. घराबाहेर असलेल्या चिमुकल्यांना कधीही एकटे न सोडण्याचे आवाहन....
लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता सुट्टी नाही; महिलांच्या सुरक्षेबाबत आदिती तटकरेंची मोठी मागणी
Women Safety New law | महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. लैंगिक शोषण, अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगारांना आता कारागृहातून बाहेर....
कल्याण-आहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात; एसटी-स्कॉर्पिओची धडक , 4 प्रवाशांचा मृत्यू
Kalyan-Ahilyanagar Highway | कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar) महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. मुरबाड (Murbad) तालुक्यातील वैशाखरे-टोकावडे (Vaishakhare-Tokawade) परिसरात एसटी बस (ST Bus) आणि एका....
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक: शिक्षण आणि सुरक्षिततेबाबत मोठे निर्णय
Maharashtra Cabinet | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली आज, ५ मे रोजी महाराष्ट्र (Maharashtra) शासनाची एक अतिशय महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.....
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा दोन तास खोळंबा
Pune Hubli Vande Bharat | पुणे (Pune) येथून हुबळी (Hubli) शहराच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सोमवारी दुपारी....
यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज
Maharashtra Rain | महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, भारतीय हवामान विभाग (IMD) कडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी....
‘मिसिंग लिंक’ चे नवीन नियम; महामार्ग पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा
Missing Link Rule | नुकत्याच खुल्या झालेल्या मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) दरम्यानच्या द्रुतगती मार्गावरील नव्या टप्प्यावर छायाचित्रे काढण्याचा मोह प्रवाशांना आवरता येत नाहीये. मात्र,....





























