आरोग्य
Apple Side Effects | या सीजनमध्ये तुम्हीही रोज सफरचंद खाताय?; मग हे वाचाच, आताच व्हा सावध!
Apple Side Effects | हिवाळ्यात सफरचंद हे फळ अधिक खाल्लं जातं. डॉक्टरांपासून दुर राहायचं असेल तर रोज एक सफरचंद खा, असं नेहमी म्हटलं जातं. पण,....
Saif Ali Khan च्या प्रकृतीबद्दल सर्वांत मोठी अपडेट समोर!
Saif Ali Khan | अभिनेत्री करीना कपूरचा पती आणि अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) काल (22 जानेवारी) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात....
Nails Eating Habits | …म्हणून लोक नखं खातात; तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Nails Eating Habits | तुमच्या आजुबाजूला असे बरेच लोक असतील ज्यांना सतत नखं खाण्याची (Nails Eating Habits) घाणेरडी सवय असते आणि यामध्ये कदाचित तुमच्या स्वत:चाही....
Flu and Chest Congestion | कफ आणि खोकल्याला त्वरित आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा; जाणून घ्या बनवण्याची पद्धत
Flu and Chest Congestion | हिवाळ्यात बऱ्याच जणांना कफ आणि खोकल्याचा त्रास (Flu and Chest Congestion) होतो. कफमुळे श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो. या समस्येवर....
Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय
Benefits of clove | बदलत्या हवामानाचा प्रभाव आरोग्यावर लवकर पडत असतो. त्यातच, हिवाळा सुरू झाला आहे. सध्या अचानकच ऊन आणि अचानकच थंडी असे वतावरणीय बदल....
Food Combos | अंड्यासोबत ‘या’ गोष्टी खाणं टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम
Food Combos | अंड्यामध्ये असणारे पोषक घटक शरीराला अत्यंत फायदेशीर ठरते. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जीमला जाणारे तरुण रोज सकाळी अंड्यांचा आहारात समावेश करतातच.....
Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!
Woman Mental Health Tips l आजकाल धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे शरीरासाठी त्रासदायक आहे. कारण निरोगी आयुष्यासाठी शरीरासोबतच मनही निरोगी असणं खूप....
Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!
Eye Care Tips lआजकाल मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापराचा परिणाम डोळ्यांवर होताना दिसत आहे. तसेच वाढते वय देखील डोळ्यांच्या समस्यासाठी कारणीभूत ठरू शकते. बदलती जीवनशैली पाहता सकस....
Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण
Health Tips l हिवाळ्यात थंडी जास्त प्रमाणात असल्याने शरीरासाठी ऊर्जा जास्त लागते. अशावेळी पौष्टिक पदार्थ खाणे महत्वाचे मानले जाते. अशातच आज नवीन वर्षाचा पहिला संक्रांत....
Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर
Health Update | सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्याने हिवाळ्यात शरीरासाठी ऊर्जा जास्त प्रमाणात लागत असते. अशावेळी पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे. मात्र सध्या वातावरणात (Health....
Instant coffee | तुम्ही पण इन्स्टंट कॉफीचे शौकीन आहात?, आताच व्हा सावध अन्यथा…
Instant coffee | एआयच्या या जमान्यात सर्वांनाच सगळं काही त्वरित हवं असतं. एखादी गोष्ट आपल्याकडे लगेच यायला हवी किंवा ही गोष्ट आपल्याला लगेच मिळायला हवी....
High Blood Pressure | BP चा त्रास होत असेल तर ‘ही’ फळे खा, BP कंट्रोलमध्येच राहिल
High Blood Pressure | आजकाल अनेकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होताना दिसून येतंय. लहान मुले असो किंवा मोठे सर्वांनाच फास्ट फूड खायला प्रचंड आवडतं. मात्र....
Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!
Compact Powder | प्रत्येक मुलींना सौदर्य प्रसाधनांची आवड असेलच असं नाही. पण बऱ्यापैकी मुली कुठे बाहेर जायचं असेल, किंवा स्पेशल ओकेजनला जायचं असलं की कॉम्पॅक्ट....
Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Babies Teething l लहान मुलांना दात येताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. दात येण्याच्या काळात हिरड्या दुखणे, ताप येणे किंवा शरीरात जडपणा येणे, चिडचिड होणे,....
Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?
Black Coffee Benefits | प्रत्येक भारतीयांची सकाळ ही गरमागरम मसालेदार चहानेच होते. चहाच्या तुलनेत कॉफी पिणाऱ्यांची संख्या जरा कमीच दिसते. त्यात ‘ब्लॅक कॉफी’ पिणारे फारच....
Health Updates l रिकाम्या पोटी चहा पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; नक्की वाचा
Health Updates l आपल्याकडे बहुसंख्य लोक हे सकाळी झोपेतून उठले की सर्वात आधी चहा पितात. तर चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते.....
work out in winter : हिवाळ्यात व्यायाम करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
work out in winter : निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे फार महत्वाचे असते. मात्र सध्या सर्वत्र थंडीचे प्रमाण जास्त असल्याने सकाळच्या वेळी वर्कआउट करणे कठीण....
Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Health Update | आजकालच्या तरुणाईला फास्ट फूड खाणे जास्त आवडते. मात्र फास्ट फूडचे सेवन केल्याने शरीरावर जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात आणि याचमुळे आजारांच्या समस्या मोठ्या....
Omicron J1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भीती वाढवली, ‘ही’ लक्षणं असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा!
Covid 19 Omicron J1 | कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन J1 भारतात वेगानं पसरत चालला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर होत असल्यानं सरकारी चिंता वाढली आहे.....
JN1 Varient | वाढत्या कोरोनामुळे सरकार अलर्ट मोडवर; उचललं मोठं पाऊल!
JN1 Varient | कोरोनाचा नवा JN1 Varient देशभरात आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केरळमध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशासह....
Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर
Corona Virus | तीन वर्षापूर्वी देशासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा सगळ्यांचं टेंशन वाढवलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आला असून तो वेगाने पसरत....
Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण
Dhananjay Munde | जगभरातील काही देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातही कोराना....
Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण
Corona JN1 | तीन वर्षांपूर्वीत भारतासह जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या....
CoronaVirus | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली तरी घाबरु नका!, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
CoronaVirus | कोरोनाचा नवा JN1 Varient देशभरात आपले हातपाय पसरताना दिसत आहे. केरळमध्ये या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशभरातील यंत्रणांनी....




























