BJP Potential Ministers List | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर याची तारीख समोर आली आहे. उद्या 15 डिसेंबररोजी रविवारी,नागपूर येथे राज्यातला मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यापैकी भाजपच्या (BJP Potential Ministers List )संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. ती यादी खालीलप्रमाणे-
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
कोकण-
1. रविंद्र चव्हाण
2. नितेश राणे
मुंबई
1. मंगलप्रभात लोढा
2. आशिष शेलार
3. अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
2. गोपीचंद पडळकर
3. माधुरी मिसाळ
4. राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
1. गिरीश महाजन
2. जयकुमार रावल
मराठवाडा
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे
News Title – BJP Potential Ministers List
महत्त्वाच्या बातम्या-
सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट
“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू
भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?
सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर






