“संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”

On: May 8, 2023 5:49 PM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर (Bjp) देखील टीका केली.

शिवसेना (Shivsena) सोडून गेलेल्या लोकांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यासारखी झाली आहे, अशी टीका राऊतांनी केली. यला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

जय राऊत यांचीच अवस्था उकिरड्याप्रमाणे झाली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात करतील, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. 

मुळात संजय राऊत यांची स्वत:ची अवस्था उकिरड्याप्रमाणे झाली आहे. मध्यंतरी अजित पवारही म्हणाले होते की, कोण संजय राऊत? त्यानंतर नाना पटोलेंनीही आमच्यामध्ये चोंबडेगिरी करू नये, असा इशारा दिला होता

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now