thodkyaatdigital

Horoscope Today September 9 

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता

On: September 9, 2024

Horoscope Today | आज 9 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीचा प्रारंभ होत आहे. ही षष्ठी तिथी सोमवारी रात्री 9:54 पर्यंत राहील. तसेच विशाखा....

Maharashtra Weather News September 7

पावसाच्या सरींनी होणार गणरायाचं स्वागत; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

On: September 7, 2024

Maharashtra Weather News | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही....

AAI JE Recruitment

खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर

On: September 7, 2024

Bank Jobs 2024 | देशभरातील कोट्यवधी तरुणांना आता थेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात....

Ganesh Chaturthi 2025

बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र

On: September 7, 2024

Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. देशभरात मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी सजली आहेत. घरोघरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज....

Budh Transit 2026

आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

On: September 7, 2024

Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी देशभरातील नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी आणतील. आज बाप्पाचे दणक्यात स्वागत केले जाईल. आज गणेश चतुर्थीचा....

Vinesh Phogat will contest the assembly elections from Congress

विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट

On: September 7, 2024

Vinesh Phogat | माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हीने आता राजकारणात एंट्री घेतली आहे. तिने काल (6 सप्टेंबर) नवी दिल्लीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेशसोबत भारतीय....

Horoscope Today September 7 

गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस

On: September 7, 2024

Horoscope Today | आज 7 सप्टेंबररोजी ‘गणेशोत्सव’ सणाला सुरुवात होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. चतुर्थी तिथी....

Tips for Whitening Teeth

पिवळ्या दातामुळे चारचौघांत होतंय हसू?, लगेच ‘हा’ उपाय करा, हिऱ्यासारखी येईल चमक

On: September 6, 2024

Tips for Whitening Teeth | आपल्या चेहऱ्याचा रंग किंवा चेहऱ्याची रचना आपल्याला सुंदर बनवत नाही. तर, आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य आपल्याला सुंदर बनवत असते. मात्र,....

“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर

On: September 6, 2024

Dharmaveer 2 | बहुचर्चित ‘धर्मवीर-2’ या चित्रपटाबाबत सध्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा नवा ट्रेलर....

Maharashtra Weather News September 6

पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

On: September 6, 2024

Maharashtra Weather News | राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे....

Jitendra Awhad

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

On: September 6, 2024

Jitendra Awhad | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खोटी....

Gold-Silver Rate Today 6 September 2024

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?

On: September 6, 2024

Gold-Silver Rate Today | गणेशोत्सव आता अवघ्या एक दिवसावर आला आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातूने आनंदवार्ता दिली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई दिसून आली आहे.....

Maharashtra Big Projects 29 thousand jobs will be available

राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता

On: September 6, 2024

Maharashtra Big Projects | मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल येथे एक लाख 17 हजार 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री....

Hartalika Teej 2024  shubha muhurta   

आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त

On: September 6, 2024

Hartalika Teej 2024 | आज हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच ‘हरतालिकेचे व्रत’ केले जातात. आजच्या दिवशी लग्न झालेल्या महिला पतीच्या कल्याणासाठी,....

Horoscope Today September 6  

आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा

On: September 6, 2024

Horoscope Today | आज 6 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. तृतीया तिथी आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज....

Maharashtra politics Two leaders of Ajit Pawar group in Solapur went to MVA

सोलापुरात राजकीय भूकंप, शिंदे व अजितदादा गटाचे दोन बडे नेते महाविकास आघाडीत

On: September 5, 2024

Maharashtra politics | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महायुतीमधील अनेक नेत्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. तर, काही जण उमेदवारीवरून पक्षाला रामराम करत....

Shah rukh khan becomes highest tax payer

भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल

On: September 5, 2024

Shah rukh khan | सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खान हा आघाडीवर असल्याचं....

bigg boss marathi

“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला

On: September 5, 2024

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या तूफान चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील मैत्रीचं समीकरण आता बदललं आहे. पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप....

Gold-Silver Rate Today 5 September 2024

गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट किंमती

On: September 5, 2024

Gold-Silver Rate Today | गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातूने आनंदवार्ता दिली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे. त्यामुळे....

Astrology today

आज ‘या’ 5 राशींवर राहील भगवान विष्णूची कृपा, धनसंपत्तीत होईल वाढ

On: September 5, 2024

Astrology today | आज 5 सप्टेंबररोजी वेशी योग जुळून आला आहे. सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान आहे. तर कन्या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. हे....

Maharashtra Weather News September 5

सावधान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार

On: September 5, 2024

Maharashtra Weather News | विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. शेतीचे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले आहे. पावसामुळे अनेक पिकांना फटका बसलाय. येथे सध्या....

Jaydeep Apte

शिल्पकार जयदीप आपटे सापडला, अटक होताच वकिलांकडून धक्कादायक गौप्यस्फोट

On: September 5, 2024

Jaydeep Apte | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार....

Horoscope Today September 5 

आज ‘या’ राशीवर बरसणार स्वामींची कृपा, दुःख-संकट दूर होणार

On: September 5, 2024

Horoscope Today | आज 5 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. द्वितीया तिथी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर तृतीया तिथी....

this zodiac sign rich in Bhadrapada 2024

भाद्रपद महिन्यात नशिब फळफळणार, या ‘5’ राशीवाल्यांचं भाग्य उजळणार!

On: September 4, 2024

Bhadrapada 2024 | भाद्रपद महिना नुकताच सुरू झाला आहे. या महिन्यात गणेशोत्सवाचा उत्सव असेल. या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक शुभ योग तयार होत आहेत. या....

Petrol-Diesel Rate l

गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, समोर आली मोठी अपडेट

On: September 4, 2024

Petrol-Diesel Rate | सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. अशात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये इंधनदर घसरण्याची....

Previous Next