Sonal.K

Sonal Kothimbire

Eknath Shinde

…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट

On: April 22, 2024

Eknath Shinde l सध्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. कारण राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे फिरत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं आहे. अशातच आता....

Gujarat Titans

आज शुभमनचे शिलेदार पंजाबचा रथ रोखणार का?

On: April 21, 2024

PBKS vs GT l इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आगामी 37 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. PBKS सध्या पॉइंट टेबलमध्ये 9व्या....

KKR vs RCB

आज ईडन गार्डन्सवर कोण राज्य करणार? KKR vs RCB होणार लढत

On: April 21, 2024

KKR vs RCB Live Streaming l आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. केकेआरने या मोसमात आतापर्यंत....

Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

On: April 21, 2024

Jitendra Awhad l यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्या आमने-सामने आहेत.अशातच सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती.....

Uddhav Thackeray

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

On: April 21, 2024

Uddhav Thackeray l शिवसेना परान्मुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार युद्ध सुरु आहे. सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले....

Uddhav Thackeray

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

On: April 21, 2024

Uddhav Thackeray l सध्या राजकारणात मोठमोठे गौप्यस्पोट आहेत. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.....

Today Horoscope

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

On: April 21, 2024

Today Horoscope l मेष:- मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. शुभ अंक....

DC vs SRH

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

On: April 20, 2024

DC vs SRH l आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोबत होणार आहे. आयपीएलच्या चालू हंगामात पॅट....

Maharashtra

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

On: April 20, 2024

School Holiday l उन्हाळा लागला की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची चाहूल लागते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा संपायची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी लागणार....

Eknath Shinde

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

On: April 20, 2024

Eknath Shinde l राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप आलेच. अशातच आता लोकसभा निडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर....

Nilesh Lanke

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

On: April 20, 2024

Nilesh Lanke l लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहे. सगळेच नेतेमंडळी आपल्या विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक....

Ravindra Jadeja Catch

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

On: April 20, 2024

Ravindra Jadeja Catch l रवींद्र जडेजा हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. याचे उदाहरण पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये पाहायला मिळाले. रवींद्र जडेजा चेन्नई....

Ajit Pawar

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

On: April 20, 2024

Ajit Pawar l सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. वेळापूरमध्ये अजित....

Today Horoscope

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

On: April 20, 2024

Today Horoscope l मेष:- घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून....

Yamaha Aerox S

Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत

On: April 19, 2024

Yamaha Aerox S l यामाहा मोटर इंडियाने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. यामाहा मोटर इंडिया कंपनीने एरोक्स स्कूटरचा नवीन प्रकार लाँच केला आहे. एरोक्स....

PBKS vs MI

होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!

On: April 19, 2024

PBKS vs MI l आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने....

Loksabha Election 2024

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

On: April 19, 2024

Loksabha Election 2024 l राज्यभर लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी दिली असल्याची घोषणा....

CSK vs LSG Squad

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

On: April 19, 2024

CSK vs LSG Squad l आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी....

Sunetra Pawar

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

On: April 19, 2024

Sunetra Pawar l महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर जोरदार लढत होणार आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात....

Sunetra Pawar Deputy CM

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

On: April 19, 2024

Sunetra Pawar Property l लोकसभा निवडणुकांचे वारे सर्वत्र फिरत आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचारामध्ये मग्न असल्याचं दिसत आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा....

Today Horoscope

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

On: April 19, 2024

Today Horoscope l मेष:- गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा....

EPFO

PF खात्यातून पैसे काढणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

On: April 18, 2024

EPFO New Rules l तुम्हीही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ईपीएफओने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. EPFO ने पैसे काढण्याचे....

T20 World Cup

टी 20 विश्वचषकातील टीम इंडियाचे संभाव्य शिलेदार जाहीर; या खेळाडूंना मिळणार संधी

On: April 18, 2024

T20 World Cup l वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट 1 जून ते 29 जून दरम्यान खेळवली....

Salman Khan

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

On: April 18, 2024

Salman Khan l गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मुंबई गुन्हे....

Eknath Shinde

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

On: April 18, 2024

Suresh Navale l सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते मंडळी दिवसरात्र प्रचारात दंग आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून धक्कादायक....