Mrudula Jog
Mrudula Jog
19 व्या वर्षी पाचव्या मजल्यावरुन मारली उडी?, ‘या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा
Divya Bharti | 90 चं दशक गाजवणारी बाॅलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीच्या चित्रपटाची आज सुद्धा चर्चा होत असते. आपल्या चित्रपटातील भूमिकेने सुद्धा दिव्याने प्रेक्षकांच्या मनात घर....
‘सलमान सोबतच्या वन नाईट स्टँडला कंटाळून…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं
Salman Khan | अभिनेता सलमान याचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र, ऐश्वर्यासोबत त्याच्या नात्याची चर्चा अजूनही होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ....
“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Chhagan Bhujbal | संपूर्ण जगभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना पहायला मिळत आहे. मात्र, या वर्षीची दिवाळी चांगलीच चर्चेत राहिली. या मागचं कारण....
‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ
Yogi Adityanath | बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. लाॅरेन्स बिश्नोईने बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याचं कबूल केलं. मुंबई पोलिसांनी हत्या....
बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा
Baramati | संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कायमच हा सण सर्वजण मोठ्या जल्लोषात आणि एकत्रीत साजरा करत असतात.....
जब्याला मिळाली शालू!, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे अडकणार लग्नबंधनात?
Somnath Awghade | नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकुळ घातला होता. आज सुद्धा या चित्रपटाची आणि चित्रपटातील गाण्याची क्रेझ कायम आहे.....
“मी सिंगल…”, अर्जून कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल सर्वात मोठा खुलासा!
Arjun Kapoor | अभिनेता अर्जून कपूर आणि मलायका आरोरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सर्व काही ठिक नसल्याचं बोललं जात आहे. मलायकाने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर....
“जगून काय फायदा म्हणून त्यांनी असं..”, श्रीनिवास वनगांच्या बायकोने शिंदेंवर केला गंभीर आरोप
Palghar | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकिय पक्षाने उमेदवारांच्या याद्या जाहिर केल्या असून उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान राजकिय पक्षातील काही नेत्यांना....
“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
Salman Khan | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. एवढंच नाही तर, सलमान खान आणि ऐश्वर्याच्या अफेरच्या चर्चा आज....
‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ
Kajol | बाॅलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या उत्तम अभिनयाने आणि मनमोकळ्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आज देखील काजोलचे चित्रपट लोक आवडीने पाहतात. सोशल मीडियावर काजोलची....
‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Jahnavi Killekar | बिग बाॅस फेम जान्हवी किल्लेकर तिच्या भांडकुदळ स्वभावामुळे चर्चेत आली होती. एवढंच नाही तर, मराठमोळा अभिनेता पंढरीनाथ(पॅडी) कांबळे यांचा बिग बाॅसच्या घरात....
“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Jayashree Thorat | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सगळीकडे....
“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!
Sakshi Malik | महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक आत्याचार प्रकरणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारी साक्षी मलिक सध्या तिच्या विधानाने चर्चेत आहे. बालपणी आपल्यासोबत घडलेला प्रकार आई-वडिलांपासून....
शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली
Thane News | राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. यानंतर सर्वच....
अखेर सत्य उघड! अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, ऐश्वर्याला देणार घटस्फोट?
Abhishek Bachchan| बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबदल बोलंल जात होतं.....
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!
Baba Siddique | माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना लगेच ताब्यात घेतलं. सिद्दीकींच्या हत्येमध्ये तिघांचा समावेश असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे,....
‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ
Baba Siddique | माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (12 ऑक्टोबर) रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दीकींवर 5 ते 6 राउंड फायर....
बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ
Baba Siddique | माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये बाबा....
निक्की तांबोळीच्या आयुष्याबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
Nikki Tamboli | मराठी बिग बाॅस सिझन 5 मधील चर्चेत असणाऱ्या निक्की तांबोळीवर लाखो चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. आपल्या खेळाने तसेच आपल्या आदांनी तिने....
‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ
Minu Muneer | मल्याळम अभिनेत्री मीनू मूनीर तिच्या खासगी आणि प्रोफेश्नल लाईफमुळे चर्चेत असते. अनेक मल्याळम चित्रपटात तिने काम केलं आहे. दरम्यान, मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील महिलांच्या....
तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले
Tripti Dimri | बाॅलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो शेअर करत असते. अभिनेता....





























