Babita Durande
Babita Durande
अमृता फडणवीसांच्या ‘आज मूड बना लेया’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं (Amruta Fadnavis) नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. मूड बनालेया असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं....
उर्फी प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकरांनी उचललं मोठं पाऊल
मुंबई | तोकड्या कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदविरोधात भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई....
मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना मोठा झटका!
मुंबई | माजी मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणी आणखी वाढल्या आहेत. नवाब मलिक यांचा जेलमधील मुक्काम वाढलाय. यामुळे ते आणखी अडचणीच आलेत. नवाब मलिक....
‘…तर पूर्ण नागडा करीन’; संजय राऊतांचा राणेंना इशारा
मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) निशाणा साधला आहे. माझ्या नादाला लागू नका, असा....
मन सुन्न करणारी घटना; आजोबा-नातवाचा दुर्देवी अंत
पुणे | एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आलीये. दोन मोटारसायकल्सची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये (Accident) आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. गोकुळ झेंडे हे बुधवारी संध्याकाळी....
“दिल्लीतरी अतिशय गाढव मुलगा काहीतरी बरळतो”
मुंबई | दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad....
“पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत”
पुणे | हातामध्ये, मनामध्ये कला असते. पण त्याला मार्केट मिळत नाही. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याचं उदाहरण मीच....
‘अजित पवार तुमची लायकी नाही’; निलेश राणे संतापले
मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीमहाराज हे धर्मवीर नव्हते, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात....
टिल्लू म्हणून डिवचणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप नेते नितेश राणेंचा (Nitesh Rane) टिल्लू उल्लेख करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर नितेश राणे....
“सारखा सारखा कोरोना आणि आता अॅक्सिडेंट हे सगळं…”
मंबई | राष्ट्रवादीचे (Ncp) नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Mla Dhananjay Munde) यांचा अपघात झाला आहे. परळीतील आझाद चौकात त्यांचा अपघात झाला . यामध्ये धनंजय....
“टिल्ल्या लोकांनी मला सांगायचं कारण नाही”
मुंबई | मोठे पवार साहेब कधीही शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ते आजवर कधी रायगडावर देखील गेलेले नाहीत. तिथेही कधी नतमस्तक झालेले नाहीत, अशी....
दिल्लीतील कांझावाला प्रकरण आहे तरी काय?, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली | दिल्लीतील कांझावाला येथे रविवारी पहाटे एका तरुणीचा मृतदेह विवस्त्र आढळून आला. शरीराचे अनेक भाग झाले होते. पोलिसांचा दावा आहे की, कारमध्ये आलेल्या....
खासदार राहुल शेवाळेंना न्यायालयाचा मोठा झटका!
मुंबई | खासदार राहुल शेवाळेंच्या (Rahul Shewale) अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय. खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई....
पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन!
पुणे | पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार होते. दीवाळीनंतर....
“आम्ही 2 वर्ष एकत्र होतो, राहुल शेवाळेने धमकावून माझं…”
मुंबई | खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेवर अन्याय केल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याची चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. राष्ट्रवादी....
“शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, पक्ष तोडून हे सत्तेत आलेत”
पंढरपूर | भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमीका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी विविध....
‘देवेंद्र फडणवीस जास्त बोलाल तर…’; केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा
पंढरपूर | पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार (Goverment) मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर....
‘या’ लोकांना कोरोना चाचणी बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये प्राणघातक कोरोना (Corona) विषाणूची प्रकरणे वाढू लागली आहेत. केंद्र सरकार याबाबत सतर्क झालं असून संपूर्ण काळजी घेत आहे. हे....
“राहुल गांधींनी 2024 ला पंतप्रधान व्हावं”
नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणापाठोपाठ आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये....
अंबानी-अदानींना मोठा दणका; दर सेकंदाला ‘इतक्या’ लाखांचं नुकसान
मुंबई | कोरोनामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी परदेशी बाजारात फारशी घसरण झाली नसली तरी भारतीय शेअर बाजारात मात्र 1.50 टक्क्यांहून अधिक....
संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य; एकनाथ शिंदे अडचणीत येणार?
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर....
आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली
पुणे | भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. गोरेंना पुण्यातील रुबी....
‘…तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही’; राम कदमांचं मोठं वक्तव्य
मुंबई | माझा मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये काही डोंगराळ भाग आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाहीये, जोपर्यंत तीथे नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी माझे....
IPL 2023 Auction | ‘हा’ खेळाडू ठरला आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!
कोची | आयपीएलचा लिलाव (IPL 2023 Auction) केरळमध्ये सुरू झाला आहे. 87 स्लॉटसाठी 10 फ्रँचायझी बोली लावत आहेत. लिलावात 405 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.....
2024 साठी नरेंद्र मोदींचा मोठा प्लॅन?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकची माहिती समोर आली आहे. तमिळनाडूतील रामनाथपुरम लोकसभा मतदार संघातून मोदी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं....






























