Babita Durande
Babita Durande
‘माझी निवडणुकीची खाज आता भागली’; उदयनराजेंचं सूचक वक्तव्य
सातारा | भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी आता पुन्हा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणुकीची हौस भागली, असं....
‘राजा जेव्हा सत्तेसाठी भुकेला असतो तेव्हा…’; प्रकाश राज यांची मोदींवर टीका
नवी दिल्ली | भारतातील उपामारीवरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली आहे. Global Hunger Index 2023 मध्ये भारताचं स्थान हे....
मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वी मोठा इशारा!
जालना | जालन्यातील अंतरवली सराटी गावात आरक्षणासाठी (Reservation) मराठा समाजातील लोक एकवटले आहेत. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला (Goverment)....
‘…तर त्याला तूडवून काढा’; गोपीचंद पडळकरांचा इशारा
जळगाव | धनगर समाज बांधवांकडून शुक्रवारी शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात धनगर जागर यात्रेचे आयोजनथे करण्यात आलं होतं. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी....
‘माझं कॅरेक्टर काय आहे, तुमच्या बापाला जाऊन विचारा’; चित्रा वाघ संतापल्या
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी....
‘पोरखेळ करताय का?’; सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना झापलं
मुंबई | पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झापलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड....
25 आमदार राजीनामा देणार?; अजित पवार गटातील आमदाराचा इशारा
नाशिक | आदिवासीतून कुणाला आरक्षण देता कामा नये. आम्हाला 47 जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण, 48 वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर....
शरद पवारांचं नाव घेऊन गौतमी पाटील म्हणाली…
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे अकोल्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद....
“लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, चारित्र्याबद्दल बोलूच नको”
मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर बोचरी टीका केली. आता यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक....
ड्रीम 11 मध्ये दीड कोटी जिंकलेला पीएसआय अडचणीत, आता…
पुणे | ड्रीम 11 मधील दीड कोंटीची रक्कम जिंकणारे पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे अडचणीत आले आहेत. त्यांची आता चौकशी होणार आहे. एकीकडे करोडपती झाल्याचा....
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद कंत्राटी करून टाका, ते तरी कायमचं कशाला?”
मुंबई | मुंबईत कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju....
नाना पटोलेंसमोर मोठा राडा, कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले
नागपूर | काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. दोन नेत्याध्ये वाद होऊन प्रचंड गोंधळ....
गौतमीचा धडा घ्यायचा का?, शरद पवार का संतापले???
अकोला | गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समिकरणच झालंय. आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar)....
अजित पवार मुख्यमंत्री होणार?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
अकोला | अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते....
‘मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळीये’; चित्रा वाघ यांनी सांगितली सुप्रिया सुळेंची चॉईस
मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंची चॉईस वेगळी....
पुन्हा तेच घडलं…; गौतमी पाटीलला मोठा धक्का
सोलापूर | नृत्यांगना गौतमी पाटीलला (Gautami Patil) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला वेगवेगळ्या शहारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. आता....
“शरद पवारांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी अजितदादा भाजपसोबत गेले”
मुंबई | 2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला सोबत येण्याचा शब्द दिला.....
‘…तेव्हाच भाजपसोबत जायचं ठरलं होतं’; भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं
मुंबई | गेल्या काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. हा सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. यावेळी राजीनाम मागे....
‘आतातरी जनतेचे मुख्यमंत्री बेस्ट कामगारांना न्याय देणार का?’, मनसेचा प्रश्न
मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातात गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका होती. शिवसेनेच्या महापालिकेच्या काळातच बेस्टच खाजगीकरण झालं. तेव्हापासूनच बेस्ट कामगारांचे....
‘तुम्ही या आपण पुन्हा एकत्र लढू’; राजू शेट्टींची बच्चू कडूंना भावनिक साद
सोलापूर | बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी घरवापसी करून परत यावं. त्यांनी मैदानात उतरावं. 2017 ला आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली आहे. तुम्ही या आपण....
पोटच्या गोळ्यासाठी ती बिबट्याला जाऊन भिडली, शेवटी…
पुणे | आई (Mother) काहीही करू शकते हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो. त्यात जर विषय तिच्या लेकराला असेल तर ती कधीच मागे पुढे बघत नाही.....
पुण्यातील पीएसआयचं नशीब चमकलं; 49 रूपयांत जिंकले दीड कोटी
पुणे | कोणाचं नशीब कधी उजळेल काही सांगता येत नाही. पुण्यातील एका पीएसआय सोबत असंच काहीसं घडलंय. ते एका रात्रीतच करोडपती बनले आहेत. त्यांना ड्रीम....
‘…तर रस्त्यावर उतरा’; शरद पवारांचं महिलांना आवाहन
मुंबई | समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेऊ, असं....
ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन, अत्यंत धक्कादायक माहिती समोर
नाशिक | ड्रग माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुणे ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर त्याचे नाशिक कनेक्शन उघड झालं आहे. यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली....


























