जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

On: May 5, 2024 8:01 PM
ananya pandey
---Advertisement---

Ananya Pande | चंकी पांडेची लेक अनन्या पांडे सतत आपल्या सौंदर्याने आणि अभिन्याने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांमध्ये अनन्या आणि बाॅलिवूड अभिनेताआदित्य राॅय कपूर यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा होती. अनेक महिन्यांपासूून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं देखील म्हटलं जात होतं. अनेकवेळा दोघेजण एका कार्यक्रमात सोबत पोहोचायचे. सोशल मीडियावर अनन्या आणि आदित्य राॅय कपूर या दोघांच्या नात्याबदल चर्चा असायची. मात्र, या दोघांच्या नात्याबदल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अनन्या आणि आदित्यचं ब्रेकअप?

अनन्या (Ananya Pande)  आणि आदित्य यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती. अनेक वेळा दोघेजण एका कार्यक्रमात सोबत देखील दिसले होते त्यामुळे चर्चांना उधाण आले होतं. मात्र, त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. गेले काही महिने एकमेकांना डेट करत असलेल्या अनन्या आणि आदित्य यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

अनन्या (Ananya Pande) आणि आदित्य या दोघांचं ब्रेकअप झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या दोघांचं ब्रेेकअप कसं काय झालं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. या दोघांच्या ब्रेकअपची माहिती त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने दिली आहे. मात्र, सध्या या मधून बाहेर येण्यासाठी अनन्या आपला जासतीत जास्त तिच्या मैत्रिणींना देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

मित्राने काय म्हटलं?

एका महिन्यापूर्वीच आदित्य आणि अनन्या या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा निर्णय घेत, थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांचा ब्रेकअप झालं असून दोघंही आता त्याच्या आयुष्यात पुढं जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं, या मित्रानं सांगितलं आहे. पण ब्रेकअपचं कारण मात्र समोर आलं नाहीये.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

News Title : Ananya Pande breakup with aditya roy kapoor

महत्त्वाच्या बातम्या-

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ

अजित पवारांच्या आईने घेतली कुणाची बाजू?, भाऊ श्रीनिवास यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका

बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद

“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now