अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी खर्च झाले तब्बल एवढे कोटी, आकडा ऐकून व्हाल थक्क

On: March 4, 2024 2:09 PM
Anant Ambani Watch
---Advertisement---

Anant-Radhika | गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika) यांच्या विवाह सोहळ्याची चर्चा आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग (Anant- Radhika) सोहळा पार पडला होता. मोठ मोठ्या दिग्गजांची मांदीयाळी पाहायला मिळाली. गुजरातमधील जामनगर येथे हा सोहळा पार पडला होता. यामध्ये कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. (Anant-Radhika)

तब्बल 1 हजार कोटी रूपये खर्च

मुकेश अंबानी हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. यांच्या नावाची चर्चा सर्वत्र आहे. जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा (Anant-Radhika) पार पडला होता. यामध्ये मुकेश अंबानी यांनी तब्बल 1 हजार कोटी रूपये खर्च केला आहे.

मुकेश अंबानी यांनी आपल्या लेकाच्या प्री-वेडिंगसाठी1 हजार कोटी रूपये खर्च केले. हा खर्च मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीतील 0.1 टक्के आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाच्या विवाहाची चर्चा आहे.

2500 हून अधिक पदार्थांचा जेवनामध्ये समावेश

जापानी, मॅक्सिकन, पारसी आणि पेन एशियन पदार्थांचा समावेश होता. 2500 हून अधिक पदार्थांचा जेवनामध्ये समावेश करण्यात आला. 275 हून अधिक पदार्थांचा जेवनामध्ये समावेश करण्यात आला होता. रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 85 पदार्थांचा जेवनामध्ये समावेश करण्यात आला.

सायना नेहवालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये पाहुण्यांसाठी अंबानी यांनी आरामासाठी सोय केली होती. टेंट देखील उभारले होते तसेच बेडरूम आणि लिव्हिंग रूमची सोय करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राधिका आणि अनंत लवकरच बोहल्यावर चढणार

अनंत आणि राधिका जूने मित्र होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अनंतला अनेक ठिकाणाहून त्याच्या लठ्ठपणावर ट्रोल केलं जात होतं. त्यावेळी राधिका त्याच्या मागे उभी होती. अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट केरत आहेत. जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा साखरपुडा झाला असून 12 जुलैमध्ये त्यांचा मुंबईमध्ये विवाह होणार आहे.

News Title – Anant Radhika Pre wedding Cost

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा

Join WhatsApp Group

Join Now