‘चार दिवस कुठं लपून बसला होतात’; दोन्ही दादा आमनेसामने

On: January 9, 2023 12:11 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

मुंबई | छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) लपून बसले होते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना राजकारण, समाजकारणाची आचारसंहिता लिहिले पाहिजे. ती सर्वांना लागू पडेल. आपोआपचं ती अजित दादा यांनाही लागू पडले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांना आता अजित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारी अधिवेशन संपलं. प्रेसशी बोललो. त्यानंतर मंगळवारी मुंबईला आलो, असं त्यांनी सांगितलं.

रविवारी सुटी होती. सोमवारपासून पुन्हा कामाला सुरुवात केली. कुणी काहीही टीका केली, तरी आपल्याला कळलं पाहिजे टीकेत किती तत्थ्य आहे ते. अजित पवार घाबरून बसणारा नाहीए, असं अजित पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now