Aishwarya Rai ला मोठा धक्का! एक्स बॉयफ्रेंड सलमान आणि अभिषेक आले एकत्र

On: December 22, 2023 4:25 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | सिनेसृष्टितील सुप्रसिद्ध निर्माते आनंद पंडित यांनी आपल्या 60वा वाढदिवस बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत साजरी केला. यावेळी त्यांनी पार्टीचं देखील आयोजन केलं होतं. पार्टी दरम्यान बाॅलिवूडमधील अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. याच वेळी बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता.

आनंद पंडित यांच्या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या सर्व व्हिडीओपैकी एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओची सगळीकडे जोरदार चर्चा झालेली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे तिघे सुद्धा एकत्रित आले आहेत. तर हे तिघे फक्त एकत्र दिसलेच नाही तर त्यांनी एकमेकांना मिठीसुद्धा मारली. एकीकडे ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तर दुसरीकडे सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे काय घडलं?

या व्हिडीओमध्ये सलमान खान आनंद पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर जातो, त्यावेळेस सलमानला पुढे अमिताभ बच्चन दिसतात. सलमान स्वत:हून पुढे जाऊन त्यांना हस्तांदोलन करतो आणि त्यानंतर मिठी मारतो.

अभिषेक आणि सलमान मिठी मारतात-

हे घडत असतानाच स्टेजवर बाजूला उभा असलेला अभिषेक बच्चन हा निर्माता साजिद नाडियादवालाला मिठी मारतो. त्यानंतर सलमान आणि अभिषेकसुद्धा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

या शिवाय व्हिडीओच्या शेवटीला सलमान आणि गायक सोनू निगम हे दोघंसुद्धा एकमेकांना मिठी मारताना दिसतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दोघांच्या मिठीनं चर्चांना वेग आला आहे.

News Title : aishwarya rai shock salman and abhishekh comes together

थोडक्यात बातम्या-

IND vs SA Test Series | Virat Kohli बाबत मोठी बातमी समोर!

SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज!

Aishwarya Rai चं घटस्फोट प्रकरण नाट्यमय वळणावर, घरातील व्यक्तीनेच केले गंभीर आरोप!

Salaar नं प्रदर्शनाआधीच मारली बाजी, शाहरुखच्या Dunki ला ‘या’ गोष्टीत टाकलं मागे!

LPG Gas Price | सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, गॅस झाला ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now