Aishwarya Rai ने ‘या’ व्यक्तीची भेट घेतली?, व्हिडीओमुळे एकच खळबळ

On: January 4, 2024 2:44 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार चर्चा चालू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याबदल नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. इतकंच नाही तर, बच्चन कुटुंबातील सदस्यांनी ऐश्वर्यावर आरोप केले आहेत. तर जया बच्चन यांनी देखील तिच्या वागणुकीबदल खुलासा केला आहे. दरम्यान ऐश्वर्याने देखील अभिषेकचं घर सोडल्याने तर्कविर्तक लावले जात आहेत.

Aishwarya Rai चा नवा व्हिडीओ व्हायरल-

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने बागेश्वर महाराजांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये ऐश्वर्यासोबत लेक आराध्या देखील दिसत आहे. मात्र, हा फेक व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.

Aishwarya Rai | काय आहे प्रकार?

ऐश्वर्याचा (Aishwarya Rai) व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही बागेश्वरबाबाच्या दरबारात गेल्याचं पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या पहुंची बागेश्वर धाम l bageshwar dham live today l divya darbar live today l Health Mantra

एवढंच नाही, तर बागेश्वर महाराज यांना ऐश्वर्या राय काही प्रश्न विचारताना दिसत आहे. पुढे ऐश्वर्या राय हिच्या प्रश्नांना उत्तर देत असताना बागेश्वरबाबा दिसत आहेत. ऐश्वर्या आणि बागेश्वरबाबा यांचा हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे.

 व्हिडीओ मागचं सत्य-

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनेकांना खरा वाटत आहे. मात्र, हा व्हिडीओ एडिट केला गेला आहे. ऐश्वर्याचे असे एक न अनेक व्हिडीओ एडिट केले आहेत. त्यातलाच हा सुद्धा व्हिडीओ एडिट केल्याचं म्हटलं जात आहे.

अनेकांना वाटलं की, खरोखरच ऐश्वर्या राय ही बागेश्वर महाराजांच्या दरबारात गेले होती. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.

News Title : Aishwarya rai meets bagheshwarbaba video goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 : यंदाच्या आयपीएल विश्वातून 3 क्रिकेटर निवृत्त होण्याची शक्यता

Gautami Patil | पुन्हा तेच घडलं; गौतमी पाटीलला मोठा धक्का

Best Cars in India : भारतातील टॉप 3 डिझेल कार! रोड ट्रिपसाठी आहेत सर्वात बेस्ट

SSC, HSC EXAM | दहावी बारावी परीक्षांसंदर्भात मोठी अपडेट समोर!

पाकिस्ताननं David Warner ला अखेरच्या सामन्यात दिलं अनोखं ‘गिफ्ट’ अन् झाली फजिती

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now