‘…तो दारु पिऊन धिंगाणा घालायचा, शिवाय शारीरिक…’; Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

On: January 3, 2024 8:28 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | सौंदर्यवती ऐश्वर्या कायम तिच्या अभिनयामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं समोर येत आहेत. यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्याबदल नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. अनेकवेळा या दोघांमध्ये रेड कार्पेटवर वाद देखील झाले आहेत. मात्र, सध्या बच्चन कुटुंबातील कोणीसुद्धा यांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलेलं नाहीये.

Aishwarya Rai चा खुलासा

या आधी ऐश्वर्या आणि बाॅलिवूडचा भाईजान सलमान हे रिलेशनमध्ये होते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्याने याबाबत मोठा खुलासा केला होता. ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे या ऐश्वर्याने सांगितलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुलाखतीमध्ये बोलत असताना ऐश्वर्या म्हणाली की, सलमान मला मारहाण करायचा शिवाय तो शिवीगाळ देखील करायचा. काही दिवसांपुर्वी सलमानने दिलेल्या मुलाखतीत हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. पुढे ती म्हणाली की, सलमान दारु पिऊन धिंगाणा घालायचा. एवढंच नव्हेतर तिचा त्याने अनेकदा अपमानही केला.

काय म्हणाली ऐश्वर्या?

मी कामावर असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. आणि म्हणूनच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडलं. आमचं नातं याचमुळे तुटलं, असं तिने सांगितलं.

त्यावर सलमान खानने देखील एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली. सलमान म्हणाला की,”जर मी खरंच ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचलीच नसती. पुढे तो असंही म्हणाला की, आता त्या बाईने सांगितलंच असं तर मी काय सांगू?”

News Title : he used to drink and fight aishwarya rai did big blast

महत्त्वाच्या बातम्या-

Health Update | शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासतेय?; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Shreyas Talpade | “मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयस तळपदेनं सांगितली धक्कादायक आपबीती

Jheel Mehta | TMKOC फेम ‘सोनूला’ अखेर मिळाला रियल लाईफ टप्पू; लवकरच अडकणार लग्नबंधनात

Entertainment News | तुमच्या अंगावर काटा आणतील ‘या’ 3 थ्रिलर वेब सिरीज, नक्की पाहा

…म्हणून Aishwarya Rai ने अभिषेकचं घरं सोडलं?; व्हिडीओमुळे अखेर सत्य समोर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now