Aishwarya Rai | “तुझा तूच फोटो काढ!”, अभिषेक ऐश्वर्याचा तो व्हिडीओ आता व्हायरल

On: December 28, 2023 4:26 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं पहायला मिळत आहे. कधी कार्यक्रमाला एकत्रीत गेले असले तरी मात्र, हे दोघे वेगवेगळ्या गांड्यामधून उपस्थिती लावत असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्याबदल नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

काय आहे नेमका प्रकार?

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबदल रोज नवीन माहिती समोर येत आहे. ऐश्वर्या रायची सासू जया बच्चन आणि नंनद श्वेता बच्चन यांनी देखील ऐश्वर्याच्या वागणूकीबदल वक्तव्य केली आहेत. मात्र, सध्या चर्चा आहे ते ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या घटस्फोटाबद्दल.

ऐश्वर्या आणि अभिषेकमधील वाद-

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्यानंतर या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला  मिळत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे सार्वजनिक ठिकाणी वाद झाल्याचं समोर आलं आहे.

या दोघांचा वाद थेट बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्या रिसेप्शन पार्टीमध्ये झाला होता. पापाराझी हे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एकसोबत फोटो काढण्यास सांगत होते. मात्र अभिषेक बच्चन याला ऐश्वर्या राय हिच्यासोबत फोटो काढायचे नव्हते.

Abhishek Bachchan Gets Angry On Aishwarya Rai At Sonam

पुढे काय घडलं?

दरम्यान, यावेळी ऐश्वर्या रायने अभिषेककडे पाहायला आणि त्याला फोटो काढायाला बोलवलं असताना, अभिषेक बच्चन याला राग आला आणि, तो थेट रागाने तिथून निघून गेला.

अभिषेक बच्चन याचे हे रूप पाहून तिथे उपस्थित असलेले लोक हे हैराण झाले. यानंतर थेट ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्या मागे जाताना दिसली.

News Title : aishwarya rai and abhishekh bachchan controversy

थोडक्यात बातम्या-

Maharashtra News | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

Ram Mandir | उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; संजय राऊत संतापून म्हणाले…

Raj Thackeray | राज ठाकरे भाजपसोबत जाणार की एकनाथ शिंदेंना साथ देणार?, सहाव्या भेटीबाबत महत्त्वाची माहिती

Aishwarya Rai | ‘…मला खूप सहन करावं लागलं’; अभिषेक बच्चनचा सर्वात मोठा खुलासा!

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now