सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल

On: December 21, 2023 8:03 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बाॅलिवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या- अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल-

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. अनेक वेळा दोघे एकत्रीत न दिसल्यामुळे नेटकऱ्यांकडून वेगवेगळे तर्क-विर्तक लावले जात आहेत. दरम्यान सोशल मीडियावर अणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे सुद्धा एका घरातूनच निघाले मात्र, हे दोघे देखील वेगवेगळ्या गांड्यामधून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी लेक आराध्या देखील ऐश्वर्या सोबत होते. या कारणामुळे अणखी चर्चा वाढू लागल्या आहेत.

ऐश्वर्या राय हिचा अभिषेक बच्चन याला पाहून झालेला चेहरा बरंच काही सांगून जात आहे. नक्कीच या दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नाहीये. याच बरोबर त्यांचा अणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या -अभिषेकमधील दुरावा-

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या असल्यातरी दोघांच्या नात्यामधील पाहयला मिळालेला दुराव्यावर दोघांनी काहीच भाष्य केलेलं नाहीये.

ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चन आणि ननंद श्वेता बच्चन यांच्यासोबत अजिबातच चांगलेच रिलेशन नसल्याचे सांगितले जाते.

News Title : aishwarya rai abhishekh bachchan video viral

थोडक्यात बातम्या-

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

ऐश्वर्या-अभिषेकनंतर आता Ajay Devgn-Kajol च्या नात्यात दुरावा; ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Corona JN1 | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणं कोणती?, प्रसिद्ध डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Shreyas Talpade | तब्येतीबाबत स्वतः श्रेयसने दिली मोठी माहिती

Corona JN1 | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, ‘या’ जिल्ह्यात सापडला नव्या कोरोनाचा रुग्ण

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now