Aishwarya Rai-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय!

On: January 1, 2024 8:29 PM
Aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. यांच्या नात्याबदल जरी चर्चा असल्या तरी मात्र, या दोघांनी अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाहीये. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या रायला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Aishwarya Rai आणि अमिताभ बच्चनचं नातं-

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नाही, असं दिसून येत आहे. शिवाय सासू जया बच्चन आणि नंनद श्वेता बच्चन यांनी देखील ऐश्वर्याच्या वागणूकीबदल एका मुलाखातीमध्ये सांगितलं होतं. ऐश्वर्या बच्चन कुटूंबाची लाडकी सून आहे. ऐश्वर्या आणि अमिताभ यांची केमेस्ट्री खूपच स्ट्राँग आहे. मात्र आता बीग बी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

ऐश्वर्या अभिषेक यांच्या नात्यामुळे अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये सुद्धा काही तरी बिनसल्याच्या चर्चा आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी, त्यांचं सगळ्यात महागडं ऑफिस भाड्याने दिलं आहे.

श्वेता बच्चनच्या नावावर प्रॉपर्टी?

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला मुलगी श्वेता बच्चन यांना दिला होता. ज्यामुळेच बच्चन कुटुंबात काही तरी बिनसलं असल्याची चर्चा समोर आली आहे. आता अशी बातमी आहे की, त्यांनी लोटस सिग्नेचर बिल्डिंगमधील त्यांचं ऑफिस भाड्यावर दिलं आहे.

दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच असं सांगण्यात आलं की, ऐश्वर्या रायने सासरचं घर सोडलं आहे आणि ती तिच्या आईच्या घरी राहू लागली आहे.

News Title : aishwarya rai abhishek divorce discussion big b took decision

महत्त्वाच्या बातम्या-

Kasganj News | ‘थंडीचा त्रास होतोय, मला बायको हवीये…’; तरूणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

Weather Update | ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

David Warner ने आपल्या चाहत्यांना दिला धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Central government employees | नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Gold Price Today | वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now