अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

On: November 25, 2023 1:58 PM
---Advertisement---

मुंबई | विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्याने (Actress Aishwarya Rai) आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. तिच्या सौंदर्याने (Beauty) आणि तिच्या आभिनयाने (Acting) तिने अनेकांच्या मनात घर केलं. 

90 च्या काळात ऐश्वर्याने आपल्या एक न अनेक वेगवेगळ्या भूमीकांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्यानंतर ऐश्वर्याने फार कमी चित्रपटात (Movies) काम केलं. आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल (Professional Life) ऐश्वर्या काहीही शेअर करत नसली तरी मात्र ती तिच्या चाहत्यांसाठी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन (Personal Account) फोटोज (Photos) शेअर करत असते.

गेल्या काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिचा 50 वा वाढदिवस साजरी केला. मात्र सध्या ऐश्वर्या आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Actor Abhishek Bacchan) हे दोघे घटस्फोट (Divorce) घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

 

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now