काळजाचा ठोका चुकवणारी दृष्य; रेसिंग ट्रॅकवर झाला भीषण अपघात

On: January 9, 2023 12:41 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | मृत्यू (Death) कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशीच एक घटना चेन्नईत घडली आहे.

चेन्नईत रविवारी 8 जानेवारीला ही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दरम्यान झालेल्या कार अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला

केई कुमार यांची कार दुसऱ्या स्पर्धकाच्या कारला धडकली. या धडकेमुळे केई कुमार यांची कार ट्रॅक बाहेर गेली, झुडूपाला धडकून पलटी झाली. 

रुग्णवाहिकेतून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही. रेसच्या आयोजकांनी केई कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now