देश पुन्हा हादरला; प्रियकराने प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

On: December 19, 2022 1:26 PM
---Advertisement---

झारखंड | नुकतंच श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकाडांने देशाला हादरवलं होतं. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे लोखंड कापण्याच्या कटरने तुकडे केल्याचं समोर आलं.

या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते पोत्यामध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी मृतदेहाचे सात ते आठ तुकडे सापडल्याचा दावा केला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी दिलदारसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अफताब पुनावालाने प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केली होती. तसेच तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे करत ते जंगलात फेकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now