नोकरी, करिअरसाठी गर्भपात; धक्कादायक आकडेवारी समोर

On: January 20, 2025 10:37 AM
60 women undergo abortion for jobs and career
---Advertisement---

Abortion | गर्भपात (Abortion) हा एक मोठा सामाजिक प्रश्न (Social Issue) आहे. गर्भलिंग चाचणी (Sex Determination Test) करून गर्भ पाडण्याचे प्रकार ग्रामीण (Rural) आणि शहरी (Urban) भागात होत असल्याने, त्यावर नियंत्रण (Control) आणण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. परंतु, तरीही विविध कारणांमुळे (Reasons) १२ ते २४ आठवड्यांपर्यंत (Weeks) गर्भपाताची परवानगी (Permission) आहे.

स्त्री रुग्णालयात (Maternity Hospital) ६० महिलांनी केला गर्भपात

गेल्या वर्षभरात स्त्री रुग्णालयात ६ हजार ६२९ गरोदर (Pregnant) महिलांची (Women) तपासणी (Check-up) करण्यात आली. यात ३ हजार ४७३ नैसर्गिक (Natural), तर ३ हजार १५६ महिलांचे सिझेरियन (Cesarean) करण्यात आले.

विशेष म्हणजे, काहींना कराराची नोकरी (Contractual Job) वाचवण्यासाठी गर्भपात करावा लागला. शासकीय रुग्णालयात (Government Hospital) २०२४ या वर्षामध्ये ६६२९ महिलांची प्रसूती (Delivery) झाली. यामध्ये ३४७३ महिलांची प्रसूती नॉर्मल (Normal), तर ३१५६ महिलांचे सिझेरियन झाले. यामध्ये ६० महिलांनी गर्भपात केला.

गर्भपातासाठी (Abortion) कोणती कारणे?

२४ आठवड्यांपर्यंत मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (Medical Termination of Pregnancy) कायद्यानुसार महिलेच्या आरोग्याला (Health) धोका (Risk) असेल, बाळात (Fetus) व्यंग (Defect) असेल, किंवा पीडित (Victim) महिलेला गर्भपात करण्याची परवानगी मिळते.

कायदेशीर गर्भपाताची कारणे – कायद्यानुसार स्त्रीच्या जीवाला धोका उद्भवत असेल, मानसिक किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता असेल, अर्भकाला गंभीर शारीरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल तर कायदेशीर गर्भापात करता येतो.

कोर्टाने काय म्हटले – सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानुसार सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भात करण्याचा अधिकार आहे. 24 आठवड्यापर्यंत अविवाहित महिला गर्भपात करू शकतात असेही कोर्टाने म्हटले.

Title : 60 women undergo abortion for jobs and career

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now