Uddhav Thackeray group | महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाकडून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यांना देखील संधी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांची नावे देखील समोर आली आहे. (Uddhav Thackeray group )
उद्धव ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार-
आदित्य ठाकरे – वरळी
अजय चौधरी – शिवडी मात्र सुधीर साळवी देखील इच्छुक आहेत
राजन साळवी – राजापूर
वैभव नाईक – कुडाळ
नितीन देशमुख- बाळापूर
सुनिल राऊत – विक्रोळी
सुनिल प्रभू – दिंडोशी
भास्कर जाधव – गुहागर
रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
कैलास पाटिल – धाराशिव
संजय पोतनीस – कलिना
उदयसिंह राजपूत – कन्नड
राहुल पाटील – परभणी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
अनिल कदम – निफाड (Uddhav Thackeray group )
दीपेश म्हात्रे -डोंबिवली
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
मनोहर भोईर – उरण
किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
उदयसिंह राजपूत – कन्नड मतदारसंघ
सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
राजन तेली – सावंतवाडी
दीपक आबा साळुंखे – सांगोला
विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर (Uddhav Thackeray group )
News Title : Uddhav Thackeray group Possible candidature list
महत्वाच्या बातम्या –
शिंदे सेनेतील ‘या’ दोन बड्या नेत्यांविरोधात उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!
अजित पवार गटातून कोण कुठं लढणार? संभाव्य उमदेवार यादी समोर
शरद पवार गटाची संभाव्य उमदेवार यादी समोर! पाहा संपूर्ण यादी
लाडक्या बहीणींनो सरकारने थांबवला योजनेचा हप्ता; आता दिवाळीत पैसे मिळणार की नाही?






