आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

On: November 4, 2024 7:44 AM
Today Horoscope  4 November
---Advertisement---

Today Horoscope | आज 4 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत राहील. आज पूर्वाषाढा नक्षत्र संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज राहू काळ पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल.आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार ते पाहुयात. (Today Horoscope)

‘या’ 3 राशींचा आनंदित जाईल दिवस

कर्क रास : प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असेल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आज कामाच्या ठिकाणी देखील तुमचे कौतुक होईल. (Today Horoscope)

सिंह रास : तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. तुमचा नोकरीचा शोध देखील पूर्ण होईल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची देखील संभावना आहे.

तूळ रास : कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल.नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ ठरेल. आज तुम्हाला मनाजोगे विवाहस्थळ देखील चालून येईल. तुमच्यावर महादेव आज प्रसन्न राहतील. (Today Horoscope)

News Title –  Today Horoscope  4 November

महत्त्वाच्या बातम्या-

“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ

बारामतीत अजित पवारांना धक्का बसणार?; ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार

‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाड भडकले

Join WhatsApp Group

Join Now