या राशीच्या व्यक्तींचा गैरसमजातून वाद वाढू शकतो

On: May 21, 2024 8:02 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तमरित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते. शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा

वृषभ:- सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. शुभ अंक ३, शुभ रंग जांभळा

मिथुन:- दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत. शुभ अंक २, शुभ रंग निळा

कर्क:- तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल. शुभ अंक ७, शुभ रंग हिरवा

सिंह:- उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ८, शुभ रंग पिवळा

कन्या:- मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल. शुभ अंक ३, शुभ रंग विटकरी

तूळ:- जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

वृश्चिक:- कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

Today Horoscope l धनू:- लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका. शुभ अंक ४, शुभ रंग पिवळा

मकर:- डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल. शुभ अंक ५, शुभ अंक ३ शुभ रंग गुलाबी

कुंभ:- दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l मीन:- मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल. शुभ अंक १, शुभ रंग लाल

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

बजरंग सोनवणे बीडच्या स्ट्राँगरूममध्ये धडकले, काय घडलं नेमकं?

युवकाने तब्बल आठ वेळा भाजपला केलं मतदान, व्हिडीओ आला समोर

निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय काय?; उद्धव ठाकरे भडकले

संकट काळात ‘याच’ गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील!

“शाहरूख आणि करण जोहरचे माझ्या पतीसोबत होते समलैंगिक संबंध”, गायिकेचा धक्कादायक दावा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now