सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

On: April 23, 2024 7:25 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. शुभ अंक ५, शुभ रंग काळा

वृषभ:- नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. शुभ अंक १, शुभ रंग विटकरी

मिथुन:- दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

कर्क:- इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक १, शुभ रंग निळा

सिंह:- फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका. शुभ अंक २, शुभ रंग काळा

Today Horoscope l कन्या:- आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्व‍कीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा

तूळ:- भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पांढरा

वृश्चिक:- कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका. आज आर्थिक लाभ संभवतो. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

धनू:- जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. शुभ अंक ९, शुभ रंग पिवळा

मकर:- शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी आनंदात राहाल. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल. शुभ अंक ६, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l कुंभ:- कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

मीन:- दिवस चांगला जाईल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य

हे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल!, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now