Today Horoscope l मेष:- कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. शुभ रंग लाल, शुभ अंक ८
वृषभ:- आर्थिक मानात सुधारणा होईल. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ५
Today Horoscope l मिथुन:- कामात फार कोणावरही विसंबून राहू नका. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. शुभ रंग निळा, शुभ अंक ३
कर्क:- काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी. शुभ रंग जांभळा, शुभ अंक २
सिंह:- काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. शुभ रंग काळा, शुभ अंक ४
कन्या:- मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. कमिशन मधून चांगला मोबदला मिळेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्यांशी सुसंवाद साधावा. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ४
Today Horoscope l तूळ:- मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक १
वृश्चिक:- जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा. शुभ रंग विटकरी, शुभ अंक २
धनू:- आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक २
मकर:- शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ८
कुंभ:- मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. बाग कामात गढून जाल. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता. शुभ रंग निळा, शुभ अंक ७
मीन:- रागाला आवर घालावा लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ६
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; मोदींच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
महिलांनो बाहेर पडताना बॅगमध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवाच; अन्यथा होईल मोठी पंचाईत
अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा






