अजित पवार

NCP Crisis

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

—
February 7, 2024

NCP Crisis | राज्यात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचाही ‘शिवसेना’सारखाच खेळ खंडोबा झाला आहे.....

“अजित पवार इतके निर्दयी होतील, असं मला वाटलं नव्हतं”

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करत आहेत. मात्र सध्याचं राज्याचं राजकारण पाहता....

“अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट…”, ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Jitendra Awhad | राज्यामध्ये सत्तासंघर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही महिन्यांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची....

Ajit Pawar

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना होणार?

Ajit Pawar | राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मतदार बांधव याचीच वाट पाहत आहेत. काही महिन्यांआधी बारामतीच्या बालेकिल्ल्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे याच शरद....

Eknath Shinde

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

—
February 2, 2024

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम गेल्या काही महिन्यांपासून दौऱ्यावर आहेत. शिवाय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते रोजच राज्यातील अनेक भागात दौरा करत असतात. मुख्यमंत्री....

Rohan Bopanna

Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता! वयाचा दाखला देत आव्हाडांची विरोधकांवर टीका

Rohan Bopanna | भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. त्याने मॅथ्यू एबडेनसोबत पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या सिमोन बोलेली....

Pune News

Pune News | अजित पवारांना होम पीचवरच धक्क्यावर धक्के, आता…

—
January 21, 2024

Pune News | लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच (Pune News) अजित पवार (Ajit Pawar)....

Sharad Pawar | 1980 ची आठवण करून देत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा!

—
January 20, 2024

मुंबई | वयस्कर लोक संधीच देत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली.  अजित....

Baramati Loksabha

Ajit Pawar | सुप्रिया सुळेंकडून भावाचं कौतुक, अजित पवार म्हणाले ‘असली नौटंकी आवडत नाही’

—
January 8, 2024

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. काहीजण खड्ड्यावजवळ जातात आणि सेल्फी काढतात, पण मला....

Baramati Loksabha

‘कोण कोणामुळे निवडून आलंय…’, Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

—
January 5, 2024

Ajit Pawar | राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार अशी दोन गट पडली आहेत. दोन्ही गटाकडून सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले....

Ajit Pawar

Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

—
December 28, 2023

पुणे | ठाकरे सरकार असताना अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला कंटाळून सरकारमधून बाहेर पडत असल्याचं शिंदे गटाने सांगितलं होतं. तसेच अजित पवारांवर निधी देत नसल्याचा....

Maharashtra Politics

Maharashtra Politics | आढळरावांची अजितदादांना साथ; अमोल कोल्हे म्हणाले…

—
December 26, 2023

Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करू आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करू, असं ओपन चॅलेंज....

Ajit Pawar

Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

—
December 25, 2023

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. पुणे....

Ajit Pawar

Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात वातावरण पेटलं, अजितदादा उठले अन्…

—
December 20, 2023

मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात आमदारांनी एकमेकांना चांगलेच टोले, टोमणे लगावले. तसेच जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला....

Ajit Pawar

मोठी बातमी! Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

—
December 14, 2023

मुंबई | अजित पवारांनी (Ajit Pawar) आजवर पाचवेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलंय. मात्र आता अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. अशात उपमुख्यमंत्री....

ncp flag

Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

—
December 10, 2023

Maratha Reservation | मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मी जाहीर पाठिंबा देतो. मराठा आरक्षणासाठी वेळ आली तर मी आमदारकीचा राजीनामाही देईन, अशी घोषणाच राष्ट्रवादीच्या अजित पवार....

Sharad Pawar | मोठी बातमी! ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ

—
December 9, 2023

सांगली | राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. सांगलीतील दोन बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. शरद पवार....

Sharad Pawar Ajit Pawar Nawab Malik

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना मोठा धक्का!

—
December 7, 2023

नागपूर | नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कुठल्या गटात जाणार याची एकच चर्चा रंगली होती. दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली....

Sharad Pawar

Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”

—
December 6, 2023

पुणे | शरद पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना थेट लक्ष्य करायला सुरुवात केलीय. पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला जात होता, असा....

Ajit Pawar

Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा

—
December 3, 2023

मुंबई | चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागण्याआधी एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) फक्त राजस्थानमध्येच भाजपला यश मिळणार तर काँग्रेसला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्यात यश....

Pune News

अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा, “लोकसभेच्या ‘या’ 4 जागा लढवणार!”- Ajit Pawar

—
December 1, 2023

रायगड | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटांनी आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे.....

‘शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार…’; सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

—
November 24, 2023

मुंबई | अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं रेकॉर्ड....

शरद पवारांना मोठा धक्का!, ‘हा’ बडा नेता जाणार अजित पवार गटात?

—
November 23, 2023

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेले काही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम किंवा राजकीय बैठकांना उपस्थित नव्हते. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने डाॅक्टरांनी....

‘तुमच्या माणसाने…’; जरांगे पाटलांनी थेट अजित पवारांना विचारला जाब

—
November 23, 2023

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर दौरा चालू आहे. 35 उपोषणानंतर जरांगे पाटलांनी राज्यात दौरा सुरु केला आहे. कल्याण, ठाणे, सातारा, नाशिक,....

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट!

—
November 23, 2023

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील बंड केलं....

PreviousNext