“शाहरूख आणि करण जोहरचे माझ्या पतीसोबत होते समलैंगिक संबंध”, गायिकेचा धक्कादायक दावा

On: May 20, 2024 6:38 PM
Suchitra Ramdurai
---Advertisement---

Suchitra Ramdurai | अभिनेता शाहरूख खान आणि बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर हे दोघे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शाहरूख खान हा त्याच्या चित्रपटाला घेऊन नेहमी चर्चेत असतो. शाहरूखने त्याच्या चित्रपटांच्याबाबतील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. मात्र आता शाहरूख आणि करण जोहरबाबत एका दक्षिणात्य गायिकेने मोठा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती.

शाहरूख आणि करण जोहर हे समलैंगिक संंबंधात असल्याचा धक्कादायक दावा :

दक्षिणात्य गायिका सुचित्राने (Suchitra Ramdurai) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरूख आणि करण जोहर हे समलैंगिक संंबंधात असल्याचा धक्कादायक दावा केला. तिने एका मुलाखतीत बोलत असताना वक्तव्य केलं होतं, यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. यासोबतच सुचित्राने (Suchitra Ramdurai) तिचा एक्स नवरा कार्तिक हा देखील समलैंगिक असल्याचा दावा केलाय.

शाहरूख आणि करण जोहरसोबत सुचित्राच्या पतीचे लैंगिक संंबंध

सुचित्रा (Suchitra Ramdurai) ही दक्षिणात्य गायिका आहे. ती कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असते. सुचित्राने नुकतंच एका चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी बोलत असताना तिने शाहरूख आणि करण जोहरविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमध्ये लैंगिक संबंध असतात असं ती म्हणाली होती. तसेच एक्स नवरा हा गे असून त्याने शाहरूख आणि करणसोबत समलैंगिक संबंध ठेवले, असल्याचा धक्कादायक दावा सुचित्राने (Suchitra Ramdurai) केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karthik Kumar (@evamkarthik)

समलैंगिक संबंधांना ज्या परदेशातील देशात मान्यता आहे तिथे बॉलिवूडचे अनेक कलाकार लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जात असतात. आता कार्तिक लंडनला गेला होता. तेव्हा करण जोहर आणि शाहरूख हे तिघेजण एकमेकांना भेटले होते. ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते. तिकडच्या एरीयात जाऊन ते आनंद घेतात.

सुचित्राच्या या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या दाव्यावर आता सुचित्राच्या नवऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. मला सर्व प्रकारच्या लैंगिक संबंधांचा अभिमान आहे. यामध्ये शरमेची बाब काय आहे? असा सवाल आता त्याने केला आहे. मी जरं समलैंगिक असेल तर ते आनंदाने स्विकारेल असं सुचित्राच्या पतीने वक्तव्य केलं आहे.

News Title – Suchitra Ramdurai Big Statement About Karan Johar, Shahrukh Khan And Her Ex Husband Are Gay

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल

‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

Join WhatsApp Group

Join Now