Sharad Pawar Candidate l विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन टोकाचे मतभेद असल्याने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी काढली आहे. याशिवाय संभाव्य उमेदवारांच्या यादीनुसार तब्ब्ल 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Sharad Pawar Candidate l राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी :
डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
रोहित पवार – कर्जत जामखेड
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अनिल देशमुख – काटोल
जयंतराव पाटील – इस्लामपूर
राजेश टोपे – घनसावंगी
बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर
रोहित पाटील – तासगाव-कवठे महांकाळ
सुनील भुसारा – विक्रमगड
अशोक पवार – शिरूर
मानसिंग नाईक – शिराळा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे – बीड
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
युगेंद्र पवार – बारामती
समरजीत घाटगे – कागल
राणी लंके – पारनेर
रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर
प्रभाकर देशमुख – माण खटाव
दिलीप खोडपे – जामनेर
राजीव देशमुख – चाळीसगाव
अमित भांगरे – अकोले
प्रतापराव ढाकणे – पाथर्डी
दिपीकाताई चव्हाण – बागलाण
देवदत्त निकम – आंबेगाव
उत्तमराव जानकर – माळशिरस
नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड
प्रशांत जगताप – हडपसर
सचिन दोडके – खडकवासला
पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे – केज विधानसभा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
बाबजानी दुराणी – पाथरी
विजय भाबंळे – जिंतूर
गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर
प्रदीप नाईक जाधव – किनवट
चंद्रकांत दानवे – भोकरदन
News Title : NCP Sharad Pawar Candidate List
महत्वाच्या बातम्या –
‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका
सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ घरगुती उपाय नक्की देईल आराम!
मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन
राज्यात पुन्हा मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट
मोठी बातमी! कॉँग्रेसचे ‘इतके’ उमेदवार निश्चित?, समोर आली यादी






