ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र बदलणार, ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार

On: September 19, 2024 9:13 AM
Shani Nakshatra Parivartan 2024
---Advertisement---

Shani Nakshatra Parivartan 2024 | शनीच्या राशी बदलाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होतो. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम काही राशीवर होणार आहे. (Shani Nakshatra Parivartan 2024)

यावेळी शनी 27 डिसेंबर 2024 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील.  जवळपास 3 महिने राहूच्या नक्षत्रात शनी राहणार आहे. हा काळ काही राशींसाठी सुवर्णमय ठरणार आहे. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.

डिसेंबरपर्यंत ‘या’ राशी जगणार राजासारखं आयुष्य

मेष रास : या काळात तुमचे अडकलेले सगळे काम पूर्ण होईल. तुम्ही खूप काळापासून प्रतिक्षा करत असलेली गोष्ट पूर्ण होईल. नोकरीत तुम्हाला काही शुभवार्ता मिळू शकते, पैशाची आवक देखील चांगली राहील. तुमचा विवाहयोग देखील या काळात जुळून येईल. प्रेम विवाहसाठी तुम्हाला घरच्यांची साथ मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. (Shani Nakshatra Parivartan 2024)

वृषभ रास : व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल. नवीन घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतील, आपले पुन्हा एकत्र येतील. घरात धार्मिक कार्य घडेल. जवळच्या सर्व व्यक्तींची भेट होईल.अनपेक्षित स्रोतांतून पैसे येतील.

धनु रास : या राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता, त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं. धनलाभाचे संकेत आहेत. (Shani Nakshatra Parivartan 2024)

News Title-  Shani Nakshatra Parivartan 2024

महत्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर

तिरुपतीच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी?, चंद्राबाबूंचा धक्कादायक आरोप

आता पालकांसह मुलांचंही भविष्य होणार सुरक्षित; मोदी सरकारने आणली भन्नाट स्कीम

आजचा गुरुवारचा दिवस शुभ की अशुभ?, वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य

3 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल, इंटरनेट; ‘या’ कंपनीने लाँच केला भन्नाट प्लॅन

Join WhatsApp Group

Join Now