रणवीरने दीपिकाला ठेवलं नवीन नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

On: May 18, 2024 10:26 PM
Deepika Padukone
---Advertisement---

Ranveer-Deepika | अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या नात्याला घेऊन गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होताना दिसत आहेत. रणवीर आणि दीपिका यांचा घटस्फोट होणार असल्याचं समजतंय. मध्यंतरी रणवीरने दीपिकासोबतचे (Ranveer-Deepika) सोशल मीडियावरील फोटो डिलीट केल्याचं सांगितलं होतं. यामुळे दीपिका आणि रणवीरच्या नात्यातील प्रकरण वेगळ्या वळणावर गेलं असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता रणवीरने दीपिकासाठी एक पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट चर्चेत आहे. (Ranveer-Deepika)

दीपिका मध्यंतरी तिच्या प्रेग्नंसीला घेऊन चर्चेत आली. सध्या तिची जोरदार चर्चा आहे. मात्र तिची बेबी बंम्प का दिसत नाही असा सवाल चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता. दरम्यान आता दीपिका पादुकोणबाबत रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. सध्या त्या पोस्टची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

रणवीरची पोस्ट चर्चेत

दीपिकासाठी रणवीर सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. रणवीरने पोस्टमध्ये दीपिकाचं नवीन नाव ठेवलं आहे. सोशल मीडियावर त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

रणवीरने दीपिकासाठी (Ranveer-Deepika) एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असता त्यामध्ये त्याने आपल्या पत्नीला नवीन नाव दिलं आहे. रणवीरने पोस्ट शेअर केली. त्यामध्ये दीपिकाचा फोटो पोस्ट करत ‘बेबी ममा’ असं लिहिलं आहे. अर्थातच रणवीरने दीपिकाला ‘बेबी ममा’ असं नाव दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकामध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा होत्या. मात्र आता त्यांच्यातील नातं हे गोड असल्याचं समजतंय.

Deepika Padukone and Ranveer Singh 1 1

रणवीर आणि दीपिका (Ranveer-Deepika) हे दोघे लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली. दीपिका आणि रणवीरने गेल्या काही महिन्यांआधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यामुळे दीपिका आणि रणवीरचा संसार सध्या सुखाचा सुरू असल्याचं दिसत आहे.

दीपिकाचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच त्याला कोणतंही दुमत नाही. तिची संपत्ती देखील चांगली आहे. तिने चित्रपटातून चांगले पैसे कमावले आहेत. तिच्या चित्रपटाला घेऊन ती नेहमी चर्चेत असताना दिसत असते.

News Title – Ranveer-Deepika Instagram Story News Update

महत्त्वाच्या बातम्या

“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले

फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

‘मोदींवर गुन्हा दाखल करा’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मलायका अरोराने भाड्याने दिला तिचा फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

Join WhatsApp Group

Join Now