कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार

On: December 14, 2024 12:03 PM
Paper Tea Cup Disadvantages
---Advertisement---

Paper Tea Cup Disadvantages l आजकाल नागरिक कागदी किंवा प्लॅस्टिकच्या कपाने चहा जास्त प्रमाणात पितात. तर तुम्हीही कागदी किंवा प्लॅस्टिकच्या कपाने चहा पिट असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पण तुम्ही चहा पिण्यासाठी या दोन्हीही कपांचा वापर करत असाल तर तुम्ही कॅन्सरला या आजाराला निमंत्रण देत आहेत.

कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो :

पूर्वी कागदी किंवा प्लॅस्टिक कपाऐवजी काचेचा ग्लास किंवा चिनी मातीने बनवलेला कप वापरला जात होता. मात्र आता त्या कपाची जागा प्लास्टिकच्या कपांनी घेतली असल्यामुळे कॅन्सर या आजाराचा धोका देखील प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे…

मात्र यासंदर्भात चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत अशी मागणी बुलढाणा सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता कागदी किंवा प्लास्टिक कपावर बंदी घालावी. कारण हे कप बनवताना विषारी केमिकल्स त्यामधे वापरले जातात. अगदी त्यामुळेच कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो.

Paper Tea Cup Disadvantages l कागदी किंवा प्लॅस्टिकच्या कपांवर बंदी आणावी :

दरम्यान, आता कागदी किंवा प्लॅस्टिकच्या कपांवर बंदी आणावी अशी मागणी बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र आता या मागणीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिसाद देखील मिळाला आहे. परंतु, यासंदर्भात योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.

कारण या प्लास्टिकच्या कपाने सर्व चहा टपऱ्यांवर मोठं अतिक्रमण केलं आहे. याशिवाय चहा पिल्यानंतर तो कप फेकून देण्यात येतो आणि त्याचं विघटन होत नसल्यामुळे पर्यवरणाला देखील त्याचा मोठ्या प्रमाणात धोका उद्भवू शकतो.

News Title – Paper Tea Cup Disadvantages

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू

भुजबळ ते धनंजय मुंडे.., राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

सर्वाधिक मंत्रीपदे भाजपालाच, शिंदे-अजितदादांच्या वाट्याला किती खाती?; यादीच आली समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now