‘या’ जन्मतारखेची मुलं पत्नीसाठी असतात ‘लकी चार्म’, कायम ठेवतात सुखी!

On: March 21, 2025 2:34 PM
Numerology Love Life Mulank 4 Men 
---Advertisement---

Numerology Love Life | अंकज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचं प्रेमात वागणं, आणि पार्टनरशी नातं कसं असेल, हे त्याच्या जन्मतारखेवरून ठरू शकतं. मूलांक 4 असणारे लोक त्यांच्या लाईफ पार्टनरवर करत असलेलं प्रेम आणि नात्याला देणारी निष्ठा यामुळे ते विशेष मानले जातात. (Numerology Love Life)

मूलांक 4 असणाऱ्या व्यक्तींचं नात्यांमधील प्रेम

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह (Rahu) राहू आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या विचारशक्तीला, जिद्द व निष्ठेला बळ देतो. हे लोक खूप ठाम मताचे, थोडे हट्टी असतात, पण एकदा जर त्यांनी कोणावर प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत टिकवतात.

या मूलांकाचे लोक आपल्या जोडीदारावर असीम प्रेम करतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात सोबत देतात. जोडीदारासाठी ते आपली इच्छा, वेळ आणि गरज बाजूला ठेवूनही त्याला साथ देतात. त्यांच्या नात्यात भरपूर समर्पण आणि विश्वास असतो.

बायकोसाठी ठरतात ‘लकी चार्म’ 

मूलांक 4 असलेले पुरुष आपल्या बायकोच्या प्रत्येक गरजेसाठी तत्पर असतात. त्यांना फक्त तिचं हसू जपायचं असतं. विशेष म्हणजे, हे लोक आपल्या जोडीदाराच्या करिअरमध्ये देखील मोठा हातभार लावतात. तिच्या यशात आपला सहभाग मानून आनंद मानतात. त्यामुळे अशा व्यक्ती आपल्या पत्नीसाठी ‘लकी चार्म’ ठरतात, असं मानलं जातं. (Numerology Love Life)

मूलांक 6 – प्रेमातही आणि आयुष्यातही समर्पित

मूलांक 6 म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे. या मूलांकाचे स्वामी ग्रह (Venus) शुक्र आहेत. हे लोकही खूप रोमँटिक, प्रेमळ आणि भावनिक असतात. आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. करिअर असो वा कौटुंबिक जीवन, ते प्रत्येक पातळीवर सपोर्टिव्ह असतात.

Title : Numerology Love Life Mulank 4 Men 

 

Join WhatsApp Group

Join Now