Mallika Sherawat | बाॅलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या बोल्ड सीन्समुळे चांगलीच ट्रेंडिंगला आली होती. 200 ला प्रदर्शित झालेल्या मर्डर या चित्रपटातून मल्लिकाच्या करिअरचा टर्निंग पॉइंट सुरु झाला. मल्लिका आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. अशात मल्लिकाने एक खुलासा केला ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.
मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना मल्लिका (Mallika Sherawat) म्हणाली की, डर्टी पाॅलिटिक्स या चित्रपटाचं शूटींग सुरु असताना माझ्या पेक्षा वयाने मोठे असणारे अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करताना मला दडपण आलं होतं. 63 वर्षीय अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत मला इंटिमेंट सीन करायचा होता.
View this post on Instagram
या वेळेस ओम पुरी यांनी मला काहीच त्रास होऊ नये, शिवाय मला विचित्र वाटू नये, यासाठी खूप प्रयत्न केला. पण, तरीही मल्लिका (Mallika Sherawat) त्या परिस्थितीत खूपच अस्वस्थ झाली होती. मात्र, तरीही तिने या सगळ्यावर मात करून हा चित्रपट पूर्ण केला. यावरुन मल्लिकाच्या धाडसाची आणि प्रोफेशनलिझमची कल्पना करता येते.
कामापासून मागे नाही-
मल्लिकाची शैली, बोल्डनेस आणि अभिनय यामुळे तिला मनोरंजन विश्वात स्वतःचं हक्काचं एक स्थान मिळालं आहे. ती अनेकदा आपल्या विचारधारांच्या विरोधात अतिशय बेधडकपणे बोलते, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत येते.
News Title : Mallika sherawat reveals truth about intimate scenes
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडणार?
लवकरच Mini Fortuner कार बाजारात धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत?
दिवाळीला अयोध्येत घ्या रामलल्लाचं दर्शन; सर्वात स्वस्तातलं टूर पॅकेज मिळेल ‘इथे’






