ZP President Reservation | महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण गट, तर साताऱ्यातील अध्यक्षपद मागासवर्गीय (महिला) उमेदवारासाठी राखीव करण्यात आले आहे. या घोषणेनंतर प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. (ZP President Reservation)
कोकण विभाग :
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
ZP President Reservation | उत्तर महाराष्ट्र व नाशिक विभाग :
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
पश्चिम महाराष्ट्र :
पुणे – सर्वसाधारण
सातारा – मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
मराठवाडा : (ZP President Reservation)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – मागास प्रवर्ग
धाराशिव – मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
विदर्भ :
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
या आरक्षण जाहीरनाम्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी स्थानिक नेत्यांमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला आरक्षण वाढल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.






